Перейти к содержимому

मूल जन्माला घालण्याचं सर्वोत्तम वय कोणतं? | Dr. Chaitanya Ganapule | Think Life | #marathipodcast

Think Bank

0:00 / 0:00

मूल जन्माला घालण्याचं सर्वोत्तम वय कोणतं? | Dr. Chaitanya Ganapule | Think Life | #marathipodcast

10 935 просмотров · 1 год назад
Think Bank
657 тыс. подписчиков
10 935 просмотров · 1 год назад
IVF म्हणजे काय? ते कुणी करावं? कधी करावं? लग्नाचं वय वाढल्याने IVF उपचार वाढले आहेत का? मुलं जन्माला घालण्यासाठी सर्वोत्तम वाय कोणतं? IVF हे १०० टक्के यशस्वी ठरते का? IVF तंत्रज्ञान वापरण्यासाठी कोणता कायदा आहे? चांगलं IVF सेंटर कसं ओळखायचं? सरोगसी आणि IVF यामध्ये काय फरक आहे? ते कशा प्रकारे Interlink आहेत? सरोगसी संदर्भात देशात काय कायदा आहे? पालकत्वाचा विचार करणाऱ्या तरुण तरुणींनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? अशा सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घ्या या मुलाखतीतून. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चैतन्य गणपुले यांची मुलाखत. #thinkbank च्या इतर Playlist पाहण्यासाठी! युद्धवार्ता :    • युद्धवार्ता   Behind The Scenes :    • लोकांच्या मनात हिंदुराष्ट्र रुजवण्यात मोदी...   ShaharNama :    • सोसायटी रीडेव्हलपमेंट ; काय करावं, काय करू...   BusinessGappa :    • नोकरी करावी की व्यवसाय? | Indraneel Chital...