Перейти к содержимому

Loan Waiver : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं? | Agrowon

Agrowon

0:00 / 0:00

Loan Waiver : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं? | Agrowon

53 456 просмотров · 1 месяц назад
Agrowon
883 тыс. подписчиков
53 456 просмотров · 1 месяц назад
#farmerloanwaiver #loanwaiver #karjmafi पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीबाबत राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज म्हणजेच बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात दोन दिवसांत कर्जमाफीची रक्कम जमा होईल, असं सांगितलं आहे. पण पहिल्या टप्प्यात नेमक्या किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार? किती शेतकरी अपात्र ठरले? पुढची यादी कधी प्रसिद्ध होणार? ई-केवायसी किती शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे? आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जमाफीसाठी सरकारने 'हेअर कट'बाबत काय निर्णय घेतला आहे? याबाबत सहकार मंत्री काय म्हणाले? याचीच माहिती जाणून घेऊया आजच्या द अॅग्रोवन शोमधून.... Exactly how many farmers will benefit in the first phase? How many were found ineligible? When will the next list be published? How many farmers have completed their e-KYC? And what decision has the government taken regarding the 'haircut' for loan waivers involving nationalized banks? What did the Cooperation Minister have to say about this? Let’s find out the details in today’s 'The Agrowon Show'.... Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक -   / agrowon   इंस्टाग्राम -   / agrowondigital   ट्विटर -   / agrowon   टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान