UPI Payment Rule: 2000 रुपयांच्या पुढे पेमेंटवर चार्जेस लागणार? किती पैसे कट होणार? नवा नियम काय
BolBhidu
0:00 / 0:00
UPI Payment Rule: 2000 रुपयांच्या पुढे पेमेंटवर चार्जेस लागणार? किती पैसे कट होणार? नवा नियम काय
259 143 просмотра · 12 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
259 143 просмотра · 12 часов назад
#BolBhidu #UPIChargesRules #UPI
मागच्या १२ वर्षातलं मोदी सरकारचं सर्वात मोठं यश कोणतं असेल? तर ते म्हणजे UPI. २०१६ साली लॉन्च झालेल्या युपीआयला गेल्या १० वर्षांत अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. आज फक्त शहरातच नाही, तर गावांगावात आणि खेड्यात सुद्धा लोकं युपीआयचा वापर करून डिजिटल पेमेंट करतात. युपीआयच्या या सक्सेसमागचं सर्वात मोठं कारण म्हणजे, ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. युपीआय थ्रू कितीही वेळा आणि कोणालाही पेमेंट केलं, तरी त्यावर कोणतेही चार्जेस लागत नाहीत. पण आता हे सगळं बदललं आहे. केंद्र सरकारनं अखेर युपीआय पेमेंटवर चार्जेस लावण्याची घोषणा केली आहे. आता दोन हजार रुपयांच्या वर युपीआय वापरणं फ्री नसणार आहे. सरकारच्या या निर्णयावर देशभरातून प्रतिक्रिया उमटायला लागलायेत. अनेकांनी या निर्णयावर टीका करताना, हा निर्णय सरकारला बॅक फायर होईल, असं म्हटलं आहे. झीरो चार्जेस हा युपीआयचा सर्वात मोठा युएसपी होता. पण जर आता तोच राहिला नाही, तर युपीआयचा गेम ओव्हर होईल, असंही अनेकांकडून म्हटलं जातंय. यामागे अमेरिकेच्या दबावाचीही चर्चा व्हायला लागलीये. सरकारनं हा निर्णय अमेरिकेच्या दबावाखाली घेतल्याचं म्हटलं जात आहे. पण हा सगळा विषय नेमका आहे काय? सरकारचा दोन हजार रुपयांच्या वर युपीआय चार्जेसचा निर्णय काय आहे? हे चार्जेस कोणाला द्यावे लागणार आहेत? यामागे अमेरिकेच्या दबावाची चर्चा का व्हायला लागलीये? यामुळे युपीआयचा गेम खरंच ओव्हर होईल का? पाहूयात या व्हिडियोच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/