Перейти к содержимому

इतिहास कट्टा भाग 11 | 32 मणांचं सिंहासन, विजयदुर्गचं रहस्य आणि रायगडाचं गूढ | History Of Raigad

BolBhidu

0:00 / 0:00

इतिहास कट्टा भाग 11 | 32 मणांचं सिंहासन, विजयदुर्गचं रहस्य आणि रायगडाचं गूढ | History Of Raigad

621 655 просмотров · 1 г. назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
621 655 просмотров · 1 г. назад
#BolBhidu #Raigad #ChhatrapatiShivajiMaharaj राजगड किल्ल्यावरच्या संजीवनी माचीचं महत्त्व, रायगड किल्ल्यावरचं न उलगडलेलं गूढ, छत्रपती शिवरायांच्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाचं पुढे काय झालं, छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या विजयदुर्ग किल्ल्याचं रहस्य, शिवरायांनी समुद्री किल्ल्यांना दिलेलं महत्व, दुर्ग अभ्यास करण्यासाठीची पुस्तकं, रायगड किल्ल्यावर वाघ्या कुत्र्याचा पुतळा असायला हवा की नको या आणि अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींबाबत इतिहास अभ्यासक प्र. के घाणेकर यांच्यासोबत बोल भिडूचा इतिहास कट्टा. Timestamps 00:00 - ट्रेलर 03:02 - मुलाखतीची सुरुवात 04:38 - पुस्तक लिहिताना शिवरायांचे दुर्गविज्ञान हा शब्द का निवडला ? 11:58 - राजगडावरची संजीवनी माची इतर किल्ल्यांपेक्षा वेगळी का आहे ? 18:17 - रायगड आणि राजगड या दोन्हीपैकी आवडता किल्ला कोणता ? 26:06 - छत्रपती शिवरायांच्या रायगडावराच्या गूढ गोष्टी कोणत्या आहेत ? 44:37 - छत्रपती शिवरायांचं सिंहासन खरंच रायगडावर असेल ? 50:36 - छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या विजयदुर्ग किल्ल्याचं रहस्य काय आहे ? 59:58 - समुद्रातल्या किल्ल्यांना छत्रपती शिवरायांनी जास्त महत्त्व का दिलं ? 1:18:06 - बॉटनी आणि पॅलेंटोलॉजीमध्ये शिक्षण घेतलेले घाणेकर दुर्गविज्ञानाकडे कसे वळाले ? 1:23:46 - इतिहास घडवणाऱ्या वनस्पती म्हणजे नक्की काय ? 1:29:57 - तरुणांना जर किल्ल्यांचा अभ्यास करायचा असेल तर कुठली पुस्तकं वाचली पाहिजे ? 1:37:10 - रायगडावर वाघ्या कुत्र्याचा पुतळा असायला हवा की नको ? 1:38:28 - शेवट चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/