शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं साम्राज्य कसं झालं?
LagavBatti
0:00 / 0:00
शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं साम्राज्य कसं झालं?
35 265 просмотров · 2 недели назад
LagavBatti
408 тыс. подписчиков
35 265 просмотров · 2 недели назад
#Marathahistory #ChhatrapatiShivajiMajaraj #ChhatrapatiSambhajiMaharaj #maratha #historyofmarathas #Peshwa #historicalpodcast
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. नंतर त्या राज्याची धुरा आली संभाजी महाराजांवर. परंतु याच काळात औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात येऊन त्यानं मराठ्यांच्या या छत्रपतींची हत्या केली. आणि कठीण परिस्थिती असतानाही पुढचे अनेक वर्ष राजाराम महाराज आणि ताराराणींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी आपला संघर्ष चालू ठेवला. कसा होता हा संघर्ष? जगातली एक मोठी सत्ता असणाऱ्या मुघलांना मराठ्यांचं छोटंसं राज्य आणि इथले गडकिल्ले का घेता आले नाहीत? नंतरच्या काळात याच स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर कसं झालं? मराठा सरदारांना जहागिरी देण्याचं धोरण फायद्याचं ठरलं की तोट्याचं?ताराराणी आणि संभाजीपुत्र शाहूंमधील वादानं मराठ्यांच्या दोन गाद्या कशा निर्माण झाल्या? कोकणातल्या सरदार आंग्रेंना आपल्या बाजूने घेणं शाहूंसाठी का महत्त्वाचं होतं? काही काळानं मराठयांचं मध्यवर्ती सत्तेचं केंद्रं हे छत्रपतींकडून पुण्याच्या पेशव्यांकडे कसं गेलं? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा, अनेक अज्ञात गोष्टींचा धांडोळा घेणारा आणि मराठा इतिहासाची वैचारिक मांडणी करणारा हा पॉडकास्ट...
4:23-8:00 मराठेशाहीची सुरुवात नेमकी कधीपासून ?
8:00- 15:45 शहाजीराजेंकडे निजामशाही संपल्यानंतर होते हे दोन चॉइस
15:45-18:53 शिवाजी महाराजांचं स्वराज्य, स्वराज्यरक्षक संभाजीराजे
18:53-26:44 छत्रपतींच्या हत्येनंतर राजाराम महाराजांनी कशी सांभाळली आपत्कालीन परिस्थिती ?
26:44-34:06 का वाटल्या मराठा सरदारांना जहागिरी ?
34:06-37:07 ताराराणींचं कणखर नेतृत्व
37:07-41:39 हताश औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रातच मरतो
41:39-51:26 शाहूंचा प्रवेश, कशा झाल्या सातारा आणि कोल्हापूर दोन गाद्या ?
51:26-57:35 कोकणातले सरदार आंग्रे शाहू महाराजांसाठी महत्त्वाचे का होते?
57:35-1:10:00 जेव्हा मराठे दिल्लीत जातात, सनदा घेतात आणि बादशाहच बदलतात
1:10:00-1:17:30 पेशवे पुढं कसे आले? त्यावेळचे इतर मराठा सरदार कोणकोण?
1:17:30-1:22:50 पेशवे आणि सेनापती दाभाडेंची लढाई
1:22:50-1:31:41 शाहू महाराजांचा मोठेपणा, पेशवे पर्व सुरू
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.