Перейти к содержимому

दीड तासात तयार होणारी "रक्षाबंधन स्पेशल थाळी",खास पदार्थ आणि बरच काही।Rskdhabandhan special thali

Aarti's Recipe Marathi

0:00 / 0:00

दीड तासात तयार होणारी "रक्षाबंधन स्पेशल थाळी",खास पदार्थ आणि बरच काही।Rskdhabandhan special thali

62 632 просмотра · 2 г. назад
Aarti's Recipe Marathi
632 тыс. подписчиков
62 632 просмотра · 2 г. назад
दीड तासात तयार होणारी रक्षाबंधन स्पेशल थाळी,खास पदार्थ आणि बरच काही।Rskdhabandhan special thali नमस्कार मंडळी🙏 रक्षाबंधन जवळच आहे, लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच आवर्जून वाट पाहणारा, सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी आपण घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीनिवडी जपत त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवत असतो. तर आज आपण रक्षाबंधन विशेष अगदी "दीड तासात" तयार होणारी संपूर्ण थाळी बनवलेली आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. सगळ्यांना आवडेल असे आणि करायला सोपे पदार्थ आपण केलेले आहे. एकास एक पूरक काम करून थाळी केली की फक्त दीड तासामध्ये तयार होते. गोडाचे पदार्थ आहे,वेगवेगळ्या भाज्या आहे आणि बरंच काही आहे. गोडाचा पदार्थ तर तासांचा वेळ न घालवता फक्त पंधरा मिनिटात तयार होणार आहे.तर या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ही संपूर्ण थाळी नक्की करून पहा. तुमच्या घरातल्या मंडळींना खूप आवडेल.तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा.रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक👍🏻 करा,नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि रक्षाबंधन विशेष रसमलाई,पेढे, नारळ बर्फी या सगळ्या रेसिपींची लिंक खाली दिलेली आहे त्या सुद्धा नक्की पहा👇☺️🙏 Rasmalai recipe    • रक्षाबंधन स्पेशल,नेहमीचे कॉमन पदार्थ नबनवत...   Naral barfi recipe    • रक्षाबंधन विशेष,जिभेवर ठेवताच विरघळणारी,7-...   Mawa pede    • रक्षाबंधनला 1 सिक्रेट पदार्थ घालून,घरी खवा...   Narali bhat recipe    • रक्षाबंधन नारळी पौर्णिमा विशेष नारळाच्या द...   समारंभ विशेष वेगवेगळ्या जेवणाच्या थाळी   • Festival special Thali   रोजच्या जेवणाच्या 70 वेगवेगळ्या थाळी    • रोजच्या जेवणाची थाळी रेसिपी   #aartisrecipemarathi#rakshabandhanspecialthali#राखीपौर्णिमाविशेषथाळी#रक्षाबंधनविशेषथाळीरेसिपी#vegthali#thali#marathireceipe#madhurasrecipemarathi#saritaskitchen#maharashtrianrecipe#दीडतासाततयारहोणारीव्हेजथाळी#रक्षाबंधनविशेषवेजथाळीरेसिपी#naralipornimathali#naralibhat#rakhispecialrecipe Thankyou for watching 🙏