कोकणातला गणपती ❤️ Day 7 | चुलीवर शेवयाची खीर 😍 Satyanarayan Puja तयारी & Mehndi | Konkan Vlog
Dhanashree Dhruval
0:00 / 0:00
कोकणातला गणपती ❤️ Day 7 | चुलीवर शेवयाची खीर 😍 Satyanarayan Puja तयारी & Mehndi | Konkan Vlog
60 просмотров · 2 дня назад
Dhanashree Dhruval
1,89 тыс. подписчиков
60 просмотров · 2 дня назад
❤️ कोकणातला गणपती – Day 7 | Konkan Village Lifestyle Vlog ❤️
नमस्कार मंडळी! 🙏❤️
आजच्या कोकणातला गणपती Day 7 या vlog मध्ये पाहा आपल्या कोकणातील घरगुती परंपरा, गावाकडची मजा आणि गणपती उत्सवाची खास तयारी! 🌴🏡
आजच्या व्हिडिओमध्ये:
🍚 चुलीवर बनवली पारंपरिक गोड शेवयाची खीर (Seviyan Kheer)
🏡 मी, अनु आणि दोन्ही वहिनी गेलो वाडीत सत्यनारायण पूजेचं आमंत्रण द्यायला
🙏 दुसऱ्या दिवशी होणाऱ्या सत्यनारायण पूजेसाठी वाटप बनवण्याची तयारी
🔥 काकींनी चुलीवर भाजला कांदा, आलं, लसूण आणि खोबरं
🌿 काका आणि बाबांनी मिळून बांधलं गणपतीचं मखर
🌸 मी माझ्या वहिनीला काढली सुंदर मेहंदी
कोकणातील साधं, सुंदर गावाकडचं जीवन, चुलीवरचं जेवण, घरातील माणसांची लगबग आणि सणांची गोड आठवण या vlog मधून अनुभवायला मिळेल. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करून तुमचा आवडता क्षण सांगा आणि अशाच Konkan lifestyle vlogs साठी My Channel ला Subscribe करायला विसरू नका! 🔔
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
#कोकणातलागणपती #KonkanVlog #GanpatiVlog #MarathiVlog #KonkanVillageLife #SatyanarayanPuja #ShevayachiKheer #मराठीVlog