अरूपाचे रूप शोध देवतांचा गणपती - पुष्प दुसरे
Niraamay Jeevan и Niraamay Wellness Center
0:00 / 0:00
अरूपाचे रूप शोध देवतांचा गणपती - पुष्प दुसरे
4 116 просмотров · 2 дня назад
Niraamay Jeevan и Niraamay Wellness Center
4 116 просмотров · 2 дня назад
गणपती हा केवळ उत्सवमूर्ती नाही, तर ते एक तत्त्व आहे असं म्हटलं जातं. मग हे गणेश तत्त्व नेमकं काय आहे? डाव्या व उजव्या सोंडेचा गणपती असं पण ऐकून आहोत, पण यामध्ये फरक काय आहे? अथर्वशीर्ष सर्वांनी म्हणायला हवं का? स्त्रियांनी अथर्वशीर्ष म्हणावं की म्हणू नये? वेगवेगळ्या रूपातल्या गणपतींची पूजा करणं योग्य की अयोग्य? या व अशा अनेक प्रश्नांची शास्त्रोक्त उत्तरं देणारा 'गणपती विशेष'चा हा दुसरा भाग. तेव्हा हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही फॉरवर्ड करा.
.
.
.
.
#ganesh #ganesha #ganeshutsav #ganpati #ganpatibappamorya #atharvashirsha #marathipodcast #podcast #ganpatispecial #devotional