Перейти к содержимому

गुरुपौर्णिमा परंपरा आणि महत्त्व

Niraamay Jeevan и Niraamay Wellness Center

0:00 / 0:00

गुरुपौर्णिमा परंपरा आणि महत्त्व

14 004 просмотра · 2 месяца назад
Niraamay Jeevan и Niraamay Wellness Center
14 004 просмотра · 2 месяца назад
आपल्या भारतीय परंपरेत गुरूंचे स्थान खूपच मोठे आहे. त्यामुळेच संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा अत्यंत श्रद्धेने साजरी केली जाते. पण आपल्या शास्त्राने या दिवशी कोणत्या गुरूंचे पूजन करायला सांगितलेले आहे? हे पूजन कसे करावे? ही गुरुपौर्णिमा व्यास जयंतीलाच का साजरी केली जाते? व्यास एक की अनेक? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा आणि तुमच्या ज्ञानात मोलाची भर टाकणारा हा गुरुपौर्णिमा विशेष पॉडकास्ट. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही फॉरवर्ड करा. . . . #guru #gurupurnima #indiantradition #traditional #tradition #significance #spiritualguidance #traditionandculture #fullmoon