Walking Through Mumbai Before It Disappears | Khetwadi Documentary
WorxBook
0:00 / 0:00
Walking Through Mumbai Before It Disappears | Khetwadi Documentary
36 968 просмотров · 2 месяца назад
WorxBook
20,3 тыс. подписчиков
36 968 просмотров · 2 месяца назад
सकाळच्या मंदिरातील आरतीपासून सुरू झालेला हा प्रवास मला पांजरपोळ, जैन वस्ती, गिरगाव, खेतवाडी आणि शेवटी ग्रँट रोडपर्यंत घेऊन आला.
या गल्ल्यांमध्ये चालताना जाणवलं की मुंबई फक्त इमारतींचं शहर नाही. ही माणसांची, आठवणींची, परंपरांची आणि बदलत्या काळाची कहाणी आहे.
खेतवाडीच्या जुन्या लाकडी गॅलऱ्या, ऐतिहासिक गणेशोत्सव, विविध संस्कृतींचं सहअस्तित्व आणि दुसरीकडे वेगाने होणारं redevelopment...
१० वर्षांनी हीच मुंबई अशी दिसेल का?
हा प्रश्न मनात घेऊन आपण एकत्र फिरूया जुन्या मुंबईच्या या भावनिक प्रवासात.
जर व्हिडिओ आवडला असेल तर Worxbook चॅनेलला Subscribe करा, Like करा आणि Comment मध्ये नक्की सांगा:
"तुमच्या मते जुनी मुंबई जपली पाहिजे का?"
जय हिंद.
जय महाराष्ट्र.