Перейти к содержимому

दादर मधील टॉप १० ठिकाणे🌟 l top 10 most visited place in Dadar🤩 exploring Dadar

SWAPs Vlog

0:00 / 0:00

दादर मधील टॉप १० ठिकाणे🌟 l top 10 most visited place in Dadar🤩 exploring Dadar

1 396 просмотров · 2 г. назад
SWAPs Vlog
1,78 тыс. подписчиков
1 396 просмотров · 2 г. назад
नमस्कार मंडळी 🙏☺️ या विडिओ मधे आपण पाहणार आहोत आपल्या दादर मधील टॉप १० ठिकाणे ... सगळी मुंबई गाढ झोपली असली तरीही कधी न झोपणार असा हा आपला दादर . दादर मधे तसा फिरण्यासाठी खूप जागा आहेत. मग ते फुल मार्केट असो किंवा दादर चौपाटी, या विडिओ मधे आपण फुल मार्केट, कबुतर खाना, प्लाझा सिनेमा, सेना भवन, शिवाजी महाराज पार्क, उद्यान गणेश मंदिर, संयुक्त महाराष्ट्र दालन, चैत्यभूमी, डेक व्ह्यू पॉइंट, चौपाटी , नारळी बाग, सिद्धिविनायक मंदिर या सर्व ठिकाणी फिरणार आहे. धन्यवाद 🙏😊 thank you so much for watching video on SWAPs Vlog ☺️ विडिओ पहिल्या बदल खूप खूप धन्यवाद... #dadar #dadarstreetmarket #shivajipark #mumbai #chaityabhumi #viral #narlibaug #mumbaidarshan दादर कबुतर खाना प्लाझा सिनेमा सेना भवन शिवाजी महाराज पार्क उद्यान गणेश मंदिर संयुक्त महाराष्ट्र दालन चैत्यभूमी नारळी बाग दादर चौपाटी डेक व्ह्यू पॉइंट सिद्धीिविनायक मंदिर