नगरच्या ५० सीसीच्या 'लुना'नं भारताच्या सर्वात वेगवान 'डेक्कन क्विन'ला हरवलं होतं!काय होता तो किस्सा?
Ahilyanagarlive24
0:00 / 0:00
नगरच्या ५० सीसीच्या 'लुना'नं भारताच्या सर्वात वेगवान 'डेक्कन क्विन'ला हरवलं होतं!काय होता तो किस्सा?
4 545 просмотров · 4 дн. назад
Ahilyanagarlive24
121 тыс. подписчиков
4 545 просмотров · 4 дн. назад
मित्रांनो... भारताच्या इतिहासातील एक अशी शर्यत झाली होती, जिचा थरार अनुभवल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही... १९७२ साली झालेल्या या शर्यतीनं अहिल्यानगरचं नाव जगभरात केलं होतं. एका बाजूला होती, त्या काळातील भारतातील सर्वात वेगवान, आलिशान आणि प्रचंड ताकदवान 'डेक्कन क्वीन' एक्स्प्रेस रेल्वे आणि दुसऱ्या बाजूला होती... सायकलसारखी दिसणारी, अवघ्या ५० सीसी इंजिनची एक चिमुरडी दुचाकी... नाव होतं, 'कायनेटिक लुना' !
जेव्हा या दोन वाहनांमध्ये पैज लागली, तेव्हा संपूर्ण देशाने लुनाची थट्टा उडवली होती. पण निकाल असा लागला... की अख्खा देश थक्क झाला! एका साध्या मोपेडने भारताच्या सर्वात वेगवान रेल्वेला अशी धोबीपछाड दिली, की हा इतिहास सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला. आणि सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे, जगाला हादरवून सोडणारी ही किमया आपल्या महाराष्ट्रातील 'अहिल्यानगर'च्या मातीत घडली... आता ही शर्यत का लागली? कायनेटिक लुना आणि डेक्कन रेल्वेची बरोबरी का केली गेली? कायनेटिक लुनानं ही पैज नेमकी कशी जिंकली होती? लुनाचा हाच गौरवशाली इतिहास आज आपण पाहणार आहोत...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #