Перейти к содержимому

क्रूर औरंगजेबाची पापं फेडणारं महाराष्ट्रातील 'हे' गाव! 'याच' गावानं औरंग्याला रडताना पाहिलं...

Ahilyanagarlive24

0:00 / 0:00

क्रूर औरंगजेबाची पापं फेडणारं महाराष्ट्रातील 'हे' गाव! 'याच' गावानं औरंग्याला रडताना पाहिलं...

10 459 просмотров · 12 ч назад
Ahilyanagarlive24
121 тыс. подписчиков
10 459 просмотров · 12 ч назад
वर्ष होतं १७०७... आणि जागा होती - अहमदनगरजवळच्या भिंगार परिसरातील मुघलांची छावणी... एका काळोख्या तंबूत, ८९ वर्षांचा एक म्हातारा शेवटच्या घटका मोजत होता. हा तोच म्हातारा होता, ज्याच्या एका इशाऱ्यावर अख्खा हिंदुस्तान रक्तानं माखला होता. ज्यानं सख्ख्या भावांचे खून केले होते, बापाला कैदेत टाकलं होते, काशी-मथुरासारखी मंदिरं उद्ध्वस्त केली होती. हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले होते. आणि मराठ्यांचा छावा असलेल्या संभाजीराजांना हाल-हाल करुन मारलं होते... हा म्हातारा दुसरा तिसरा कुणी नसून तोच क्रूरकर्मा औरंगजेब होता, जो नगरजवळच्या छावणीत आज मृत्यूशी झुंजत होता! ज्या औरंग्यानं तहयात फक्त लूट आणि लूटच केली, त्याच औरंग्याची सर्व पापं फेडणारं ठिकाण ठरलं - अहमदनगर मधील आलमगीर हे गाव! आज आपण औरंगजेबाच्या याच कर्मगतीची आणि विनाशाची थरारक कहाणी आणि आलमगीर गावाबद्दलची माहिती पाहणार आहोत... गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #