Перейти к содержимому

बोरीचे झाड आणि पाणी | जमिनीतील पाणी शोधण्याचे प्राचीन शास्र | Ganesh Fartade

Royal Shetkari

0:00 / 0:00

बोरीचे झाड आणि पाणी | जमिनीतील पाणी शोधण्याचे प्राचीन शास्र | Ganesh Fartade

440 948 просмотров · 5 лет назад
Royal Shetkari
465 тыс. подписчиков
440 948 просмотров · 5 лет назад
वराहामिहिर यांच्यात प्राचीन शास्त्रातील काही संदर्भ असा आपण एक व्हिडिओ बनवला होता त्यावरील कमेंट नुसार अनेक शेतकरी बांधवांना हे तंत्र जाणून घेणं महत्त्वाचं वाटलं आणि त्यासाठीच वराहामिहिरा यांचे प्राचीन शास्त्र आणि त्या पद्धतीने शोधले गेलेले पाणी या सविस्तर विषयावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यातीलच दुसरा हा व्हिडीओ पाणी असल्याचे संकेत दर्शवणारा आहे शेतकरी समजून घेताना..! शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे. Follow me on : ⏺️Facebook -   / ganesh.fartade.566   ⏺️Instagram - https://www.instagram.com/ganesh.fart... #royalshetkari #ganeshfartade Thank u.....