कोर्टात शिंदे इथंच हरले; केस ठाकरेंच्या बाजूने..शिंदेंचा वकील गायब..निखिल वागळे खुलासा Nikhil Wagle
Fakt Maharashtra
0:00 / 0:00
कोर्टात शिंदे इथंच हरले; केस ठाकरेंच्या बाजूने..शिंदेंचा वकील गायब..निखिल वागळे खुलासा Nikhil Wagle
151 688 просмотров · 14 часов назад
Fakt Maharashtra
712 тыс. подписчиков
151 688 просмотров · 14 часов назад
कोर्टात शिंदे पराभूत; केस ठाकरेंच्या बाजूने.. शिंदेंचा वकील गायब.. निखिल वागळे खुलासा Nikhil Wagle on Shinde
ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांच्या समोर शिंदेंच्या वकिलांचा युक्तिवाद एकदम फुसका निघाला. त्यामुळं शिंदे गटात घबराट पसरली. पराभवाच्या भीतीने एकनाथ शिंदे दिल्लीला पळतं सुटले. आज सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं निखिल वागळेंनी एकदम सविस्तर माहिती दिली. फक्त कायद्याचा विचार झाला तर या खटल्यात उद्धव ठाकरेंची बाजू मजबूत आहे. त्यामुळं uddhav thackeray केस जिंकण्याची शक्यता अधिक आहे. शिंदेंनी भाजपशी हातमिळवणी करून गद्दारी केली. Adv Kapil Sibal यांच्या युक्तिवाद बघून शिंदे गटात असा मेसेज गेला. की eknath shinde तुम्ही हा खटला हरू शकता. अमित शहांनी मॅनेज केल्याशिवाय ही केस एकनाथ शिंदे जिंकू शकत नाहीत. असा गौप्यस्फोट nikhil wagle यांनी केला. उद्धव ठाकरेंची बाजू सत्याची आहे. शिंदेंच्या लोकांनी सरळ सरळ पक्षांतर बंदी कायदा मोडला आहे.
#NikhilWagle #uddhavthackeray #advkapilsibal #SupremeCourt #EknathShinde #निखिलवागळे #MarathiNews #उद्धवठाकरे #nikhilwagle #shivsenacrisis #शिंदे #symbolcase #bjp #कपिलसिब्बल #CJISuryakant #शिवसेना #ubt #MaharashtraPolitics #सुप्रीमकोर्ट #MahavikasAghadi #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Nikhil Wagle on Shinde vs Thackeray
2) Eknath Shinde
3) Adv Kapil Sibal
4) maharashtra politics
5) CM Devendra Fadnavis
6) Maharashtra News
7) eknath shinde viral video
8) Shivsena Symbol Case
9) Supreme Court shivsena Hearing
10) Uddhav Thackeray
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra