Перейти к содержимому

फक्त 21 दिवसांचा Challenge घेऊन बघा | या 5 गोष्टी Follow करून बघा | Mom's kitchen Joy

Bhagya talks marathi😁 и Mom's kitchen Joy

0:00 / 0:00

फक्त 21 दिवसांचा Challenge घेऊन बघा | या 5 गोष्टी Follow करून बघा | Mom's kitchen Joy

9 946 просмотров · 2 недели назад
Bhagya talks marathi😁 и Mom's kitchen Joy
9 946 просмотров · 2 недели назад
फक्त 21 दिवसांचा Challenge घेऊन बघा आणि या 5 गोष्टी सातत्याने Follow करून बघा. ❤️ माझ्या Weight Loss Journey मधला हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. वजन कमी करण्यासाठी मोठे बदल करण्यापेक्षा रोजच्या छोट्या सवयी सातत्याने पाळणे मला उपयोगी ठरले. या व्हिडिओमध्ये मी माझ्या अनुभवातून 21 दिवसांचा हा Challenge कसा घ्यायचा आणि कोणत्या 5 गोष्टींवर लक्ष द्यायचे याबद्दल सांगितले आहे. तुम्हीही हा Challenge करून बघा आणि तुमचा अनुभव Comment मध्ये नक्की सांगा. ❤️ ⚠️ Disclaimer: हा व्हिडिओ माझ्या वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. मी Dietitian किंवा Doctor नाही. प्रत्येक व्यक्तीचे शरीर आणि गरजा वेगळ्या असतात. कोणताही मोठा आहार किंवा व्यायाम बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. #WeightLoss #WeightLossJourney #21DaysChallenge #MarathiWeightLoss #WeightLossTips