Перейти к содержимому

प्रभू, प्रभू नको रे..!_New Marathi Christian Worship Gospel Song 2026_Ashu Ingole 🥰🙇🏻‍♂️🕊️

Ashu Ingole

0:00 / 0:00

प्रभू, प्रभू नको रे..!_New Marathi Christian Worship Gospel Song 2026_Ashu Ingole 🥰🙇🏻‍♂️🕊️

276 просмотров · 1 день назад
Ashu Ingole
3,27 тыс. подписчиков
276 просмотров · 1 день назад
प्रभू, प्रभू नको रे..!_New Marathi Christian Worship Gospel Song 2026_Ashu Ingole 🥰🙇🏻‍♂️🕊️ मत्तय 7.21 या वचनावरून बनवण्यात आला आहे.... की प्रभुला आपल्या जीवनात काय पाहिजे या गीतातून सांगण्यात आला आहे....... 🕊️💫☺️✝️ ------------------------------------------ Song Written by __Brother Ashu IngOle _❤️🥰🕊️💫💯 ------------------------------------------ तोंडाने 'प्रभू प्रभू' म्हणून काही होत नाही, देवाच्या आज्ञेशिवाय स्वर्ग मिळत नाही. फक्त शब्दांनी नाही तर कर्माने दाखव, सत्याचा मार्ग सोडून भलतीकडे धावू नको. प्रभू, प्रभू नको रे कृती दाखव त्याला... प्रभू, प्रभू नको रे कृती दाखव त्याला.... 🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️ मोठे मोठे चमत्कार केले तरी उपयोग काय, मनात जर देवाचे भय आणि प्रेमच नाय. मोठे मोठे चमत्कार केले तरी उपयोग काय, मनात जर देवाचे भय आणि प्रेमच नाय. पित्याच्या इच्छेनुसार जो इथे चालेल, त्यालाच स्वर्गाचे दार उद्या उघडेल. प्रभू, प्रभू नको रे कृती दाखव त्याला... प्रभू, प्रभू नको रे कृती दाखव त्याला.... 🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️ आश्चर्यकर्मे केली तरी न्याय तोच राहील, जो नीतिने जिगेलं त्यालाच देव पाहील. कुकर्माचा त्याग करून येशूकडे या, त्याच्या वचनावर मनापासून विश्वास ठेवा. प्रभू, प्रभू नको रे कृती दाखव त्याला... प्रभू, प्रभू नको रे कृती दाखव त्याला... 🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️ त्या दिवशी येशू समोर उभे राहायचे आहे, आपल्या कर्मांचा हिशोब देवाला द्यायचा आहे. त्या दिवशी येशू समोर उभे राहायचे आहे, आपल्या कर्मांचा हिशोब देवाला द्यायचा आहे. आजच बदला जीवन अन् देवाच्या इच्छेत चाला, स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नक्की मिळेल तुम्हाला. प्रभू, प्रभू नको रे कृती दाखव त्याला... प्रभू, प्रभू नको रे कृती दाखव त्याला... ✝️✝️✝️✝️✝️✝️✝️✝️✝️✝️✝️✝️✝️✝️✝️✝️✝️ #bible #jesus #amen #jesuslovesministry #godlovesyou #jesusshorts #biblehindimessage #biblestudy #jesusgeet