येशूला पाप आवडत नाही _ New Marathi Christian Worship Song 2026_Ashu IngOle ✝️🥰🙇🏻♂️💯🕊️
Ashu Ingole
0:00 / 0:00
येशूला पाप आवडत नाही _ New Marathi Christian Worship Song 2026_Ashu IngOle ✝️🥰🙇🏻♂️💯🕊️
560 просмотров · 4 дня назад
Ashu Ingole
3,27 тыс. подписчиков
560 просмотров · 4 дня назад
येशूला पाप आवडत नाही _ New Marathi Christian Worship Song 2026_Ashu IngOle ✝️🥰🙇🏻♂️💯🕊️
Song Written by Brother_ Ashu IngOle ✝️🥰🙇🏻♂️💯🕊️
Song........... Lyrics
नम्रतेला गर्व चालत नाही
सत्याला लबाडी खपत नाही
देवाच्या प्रेमाला जगाचे प्रेम चालत नाही ..
येशू ला पाप आवडत नाही..
येशू ला पाप आवडत नाही...
ज्या मनात नम्रता असते, तिथे गर्वाला जागा नसते,
गर्वाच्या भिंतींवर देवाची कृपा कधीच टिकत नसते.
जो झुकतो देवाच्या पुढे प्रेमाने आणि श्रद्धेने,
त्याला उंचावर नेण्यास देवाला वेळ लागत नाही.
येशू ला पाप आवडत नाही..
येशू ला पाप आवडत नाही...
सत्याच्या प्रकाशात लबाडी कधीच टिकू शकत नाही,
देवाला खोटे बोलणाऱ्यांची साथ कधीच आवडत नाही.
जो चालतो विश्वासाने आणि सत्याच्या मार्गावर,
त्याच्या पावलांना येशू कधीच अडखळू देत नाही.
येशू ला पाप आवडत नाही..
येशू ला पाप आवडत नाही...
या जगाचे प्रेम फक्त स्वार्थापुरते उरले आहे,
देवाचे अमोल प्रेम तर वधस्तंभावर वाहून गेले आहे.
जगाच्या तात्पुरत्या प्रेमात सुख शोधू नकोस कधी,
येशूचे प्रेमच मानवाला अनंत जीवन देऊन गेले आहे
येशू ला पाप आवडत नाही..
येशू ला पाप आवडत नाही...
नम्रतेला गर्व चालत नाही
सत्याला लबाडी खपत नाही
येशू ला पाप आवडत नाही..
#bible #jesus #amen #jesuslovesministry #godlovesyou #jesusshorts #biblehindimessage #biblestudy #jesusgeet
✝️✝️✝️✝️✝️✝️✝️✝️✝️✝️