Перейти к содержимому

सुनील केंद्रेकर यांचा यशस्वी शेती प्रयोग | गाजर गवतापासून बनवा सर्वोत्तम जैविक औषध!

Ramesh Sangle शेत शिवार /shet shivar

0:00 / 0:00

सुनील केंद्रेकर यांचा यशस्वी शेती प्रयोग | गाजर गवतापासून बनवा सर्वोत्तम जैविक औषध!

4 771 просмотр · 1 мес. назад
Ramesh Sangle शेत शिवार /shet shivar
1,67 тыс. подписчиков
4 771 просмотр · 1 мес. назад
सुनील केंद्रेकर यांचा यशस्वी शेती प्रयोग | गाजर गवतापासून बनवा सर्वोत्तम जैविक औषध!.. माजी आयुक्त श्री. सुनील केंद्रेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतातील टाकाऊ वनस्पतींपासून अत्यंत प्रभावी सेंद्रिय ड्रेंचिंग औषध कसे तयार करावे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. ​मुख्य मुद्दे: ​गाजर गवत, रुई आणि धोत्रा यांच्या अर्काचा योग्य वापर. ​पिकांसाठी नैसर्गिक मायक्रो न्यूट्रिएंट्स (सूक्ष्म अन्नद्रव्ये) तयार करण्याची सोपी पद्धत. ​ड्रेंचिंगद्वारे हुमणी, मूळकूज व इतर किडींवर प्रभावी जैविक नियंत्रण. ​खतांचा व औषधांचा खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याचे सूत्र. ​अधिक माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा! ​#SunilKendrekar #OrganicFarming #ShetShivar #Agriculture #KharifSeason