Перейти к содержимому

कॉरिडॉरबाबत मोठा निर्णय? १५ दिवसांत भूसंपादन करू – उपजिल्हाधिकारी देशमुख यांची संपूर्ण पत्रकार परिषद

Pandharpur people’s

0:00 / 0:00

कॉरिडॉरबाबत मोठा निर्णय? १५ दिवसांत भूसंपादन करू – उपजिल्हाधिकारी देशमुख यांची संपूर्ण पत्रकार परिषद

5 300 просмотров · 10 дней назад
Pandharpur people’s
2,93 тыс. подписчиков
5 300 просмотров · 10 дней назад
पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी पत्रकार परिषदेत भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाची माहिती देत पुढील १५ दिवसांत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले. कॉरिडॉरबाधित नागरिक, स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये या निर्णयाची चर्चा सुरू असून, पत्रकार परिषदेत कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भातील विविध मुद्द्यांवर माहिती देण्यात आली. #Pandharpur #PandharpurCorridor #CorridorUpdate #LandAcquisition #PandharpurNews #BreakingNews #MaharashtraNews #PandharpurPeople #भूसंपादन #कॉरिडॉर #पंढरपूर #मोठीबातमी #उपजिल्हाधिकारी #पत्रकारपरिषद #स्थानिकबातम्या