मागल्या जन्माचे गणित या जन्मात कसे सोडवाल?
MahaMTB
0:00 / 0:00
मागल्या जन्माचे गणित या जन्मात कसे सोडवाल?
24 928 просмотров · 9 месяцев назад
MahaMTB
488 тыс. подписчиков
24 928 просмотров · 9 месяцев назад
वर्तमानकाळात आपण जगतो तो आपला सध्याचा जन्म. या जन्मात आपण मागच्या अनेक जन्मांच्या पाप-पुण्याचा हिशोब करत असतो. मागच्या जन्मातल्या कर्मांचे पडसाद आपल्याला या जन्मात भोगावे लागत असतात. हा हिशोब या जन्मात कशा पद्धतीने चुकवावा लागतो? मागल्या जन्माचे पडसाद या जन्मात कशा पद्धतीने आपल्यासमोर येतात? त्या पाप-पुण्याचे गणित कशा पद्धतीने सोडवावे लागते? यासाठी हिप्नोथेरपिस्ट आणि माईंड कोच मेघना जोशी यांचा पॉडकास्ट पहा Maha MTB वर