Vashicha Vighnaharta Aagman Sohala 2026 | Official Aagman Video 🚩
Vashicha Vighnaharta
0:00 / 0:00
Vashicha Vighnaharta Aagman Sohala 2026 | Official Aagman Video 🚩
783 просмотра · 4 дня назад
Vashicha Vighnaharta
215 подписчиков
783 просмотра · 4 дня назад
🚩 श्री वाशीचा विघ्नहर्ता — गणेश आगमन सोहळा २०२६ 🙏🏻🌺
ज्याची भक्तांना आतुरतेने प्रतीक्षा होती…
ज्याच्या आगमनाने संपूर्ण वाशी भक्तीमय झाली…
तो आला! आपला बाप्पा आला! ❤️🚩
श्री दत्तगुरु सार्वजनिक उत्सव मंडळ, वाशी यांच्या ४० व्या वर्षातील गणेशोत्सव २०२६ च्या मंगलमय गणेश आगमन सोहळ्याचे हे अधिकृत दृश्य.
ढोल-ताशांचा गजर, जयघोष, भक्तांचा उत्साह आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा अविस्मरणीय क्षण — या व्हिडिओतून अनुभवूया वाशीचा विघ्नहर्त्याचा भव्य आगमन सोहळा! 🌺🥁
गणपती बाप्पा मोरया!
व्हिडिओ सौजन्य:
🎥 उदित गायकवाड (@stories_by_ud )
🎥 अनिश होवाळे ( @anishhowale )
🎥 कौस्तुभ मोदक ( @captured_the_moments_97)
🎥 अमोल खैरे ( @amol.khaire.09 )
🎥 ऋतुराज सावडेकर ( @ruturaj_12342 )
━━━━━━━━━━━━━━
🌺 श्री दत्तगुरु सार्वजनिक उत्सव मंडळ
✨ "वाशीचा विघ्नहर्ता"
🏵️ ४० वे वर्ष | गणेशोत्सव २०२६ 🏵️
📍 वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र
📲 Instagram: @vashicha__vighnaharta
🎨 मूर्तिकार: सिद्धेश नामदेव दिघोळे — कलागंध आर्ट्स
━━━━━━━━━━━━━━
Search Keywords:
Vashi Ganpati, Vashi Ganpati Aagman 2026, Vashicha Vighnaharta, Ganesh Aagman 2026, Ganeshotsav 2026, Navi Mumbai Ganpati, Navi Mumbai Ganeshotsav, Vashi Ganesh Mandal, Ganpati Aagman Sohala, Vashi Ganpati Aagman, Ganpati Visarjan, Maharashtra Ganpati, Mumbai Ganpati, Ganesh Chaturthi 2026