४ महिने टिकणारे वरण प्रिमिक्स | पाणी मिसळा, उकळा ५ मिनिटात खमंग वरण, प्रवासासाठी Daal Premix Recipe
Sarita's Kitchen
0:00 / 0:00
४ महिने टिकणारे वरण प्रिमिक्स | पाणी मिसळा, उकळा ५ मिनिटात खमंग वरण, प्रवासासाठी Daal Premix Recipe
147 448 просмотров · 1 год назад
Sarita's Kitchen
2,65 млн подписчиков
147 448 просмотров · 1 год назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
४ महिने टिकणारे वरण प्रिमिक्स | पाणी मिसळा, उकळा ५ मिनिटात खमंग वरण, प्रवासासाठी Daal Premix Recipe
वरणाचे प्रिमिक्स रेसिपी | वरण प्रिमिक्स रेसिपी | फोडणीचे वरण प्रिमिक्स रेसिपी | फोडणीचे वरण रेसिपी | सरिता किचन वरण रेसिपी | वरण रेसिपी | Varanache Premix Recipe | Varan Premix Recipe | Phodni che Varan Premix Recipe | Phodni che Varan Recipe | Sarita Kitchen Varan Recipe | Varan Recipe Marathi |
साहित्य | Ingredients |
• पिवळी मूग डाळ १/२ वाटी | Yellow moong dal 1/2 cup
• तूर डाळ १/२ वाटी | Toor dal (split pigeon peas) 1/2 cup
• सालाची मूग डाळ १/२ वाटी | Moong dal with skin 1/2 cup
• मसूर डाळ १/२ वाटी | Masoor dal (red lentils) 1/2 cup
• तेल २-३ चमचे | Oil 2 to 3 tablespoons
• मोहरी १ टीस्पून | Mustard seeds 1 teaspoon
• जिरे १ टीस्पून | Cumin seeds 1 teaspoon
• बारीक चिरलेला लसूण २ टेबलस्पून | Finely chopped garlic 2 tablespoons
• कढीपत्ता १५-२० | Curry leaves 15 to 20
• लाल सुक्या मिरच्या २ | Dried red chillies 2
• हिंग १/२ टीस्पून | Asafoetida 1/2 teaspoon
• बारीक चिरलेली कोथिंबीर १/४ कप | Finely chopped coriander 1/4 cup
• हळद १ टीस्पून | Turmeric powder 1 teaspoon
• धने पूड २ टीस्पून | Coriander powder 2 teaspoons
• मीठ चवीनुसार | Salt to taste
प्रिमिक्स पासून वरण करण्यासाठी | To make varan using premix
• तयार प्रिमिक्स | Ready premix
• पाणी | Water
How to make varanache premix recipe -
• Combine all the dals and wash them thoroughly. Drain well.
• Heat a pan and dry roast the dals on low flame until they are just dry (do not roast too much).
• Let the roasted dals cool completely. Once cooled, grind them coarsely in a mixer.
• In a pan, heat oil. Add mustard seeds, cumin seeds, asafoetida, curry leaves, and garlic. Sauté well.
• Then add chopped coriander, dry red chillies, and turmeric. Mix well.
• Now add the dal mixture, salt, turmeric, and coriander powder. Mix everything and sauté for 2–3 minutes.
• Once cooled, store in a glass jar. The premix will last for up to 2 months.
How to make Varan using the premix –
• Take 3–4 tablespoons of the premix in a pressure cooker.
• Add water and cook for 2 whistles.
• Open the cooker, adjust the water as needed, and bring it to a boil once.
Your Varan premix is ready and will stay good for up to 2 months.
Other Videos
जास्त प्रमाणात ढोकळा पीठ/ मार्केटमधील महागड्या प्रिमिक्सपेक्षा लुसलुशीत ढोकळा न चुकता. Dhokala Mix • जास्त प्रमाणात ढोकळा पीठ/ मार्केटमधील महाग...
या पद्धतीने ढोकळा पीठ बनवून ठेवा वाटेल तेव्हा ढोकळा ढोकळा बनवून खा।Dhokla premix recipe।instant dhok • या पद्धतीने ढोकळा पीठ बनवून ठेवा वाटेल तेव...
4 महिने टिकणारे डाळ तांदूळ ढोकळा प्रीमिक्स | न चुकता जाळीदार ढोकळा 15 मिनिटात Dhokla Premix Recipe • 4 महिने टिकणारे डाळ तांदूळ ढोकळा प्रीमिक्स...
कडधान्य वापरून 1 किलो थालीपीठ भाजणी|थालीपीठ खुसखुशीत होण्यासाठी योग्य प्रमाण 1 KiloThalipith Bhajani • कडधान्य वापरून 1 किलो थालीपीठ भाजणी|थालीपी...
15 मिनिटांत डाळ तांदळाची मऊसुत हलकी इडली | 6 महीने टिकणारे इडली प्रिमिक्स एकदाच बनवून ठेवाIdlyPremix • 15 मिनिटांत डाळ तांदळाची मऊसुत हलकी इडली |...
५ मिनिटांत पोहे व उपीट | मुलांना हॉस्टेलला देण्यासाठी २ महिने टिकणारे पोहे उपीट प्रिमिक्स PoheRecipe • ५ मिनिटांत पोहे व उपीट | मुलांना हॉस्टेलला...
रेशनच्या तांदळाची पांढरीशुभ्र इडली आणि ५ प्रकारचा नाष्टा | आंबोळी, डोसा, आप्पे South Indian Recipes • रेशनच्या तांदळाची पांढरीशुभ्र इडली आणि ५ प...
पळी फोडणीचे वरण व चिंच गुळाची आमटी | जिभेला चव आणणारे आमटीचे २ सोपे प्रकार Fodaniche Varan Recipe • पळी फोडणीचे वरण व चिंच गुळाची आमटी | जिभेल...
चटकदार चिंच गुळाची आमटी | १००% जिभेला चव आणणारी महाराष्ट्रीयन आमटी रेसिपी Chinch Gulachi AmatiRecipe • चटकदार चिंच गुळाची आमटी | १००% जिभेला चव आ...
चटकदार आमटीचे ४ प्रकार | रोजच्या जेवणात रोज नवी चव चिंच गुळाची आमटी, लसूण आमटी 4 varan/ Amati Recipe • चटकदार आमटीचे ४ प्रकार | रोजच्या जेवणात रो...
#VaranachePremixRecipe #VaranPremixRecipe #PhodnicheVaranPremixRecipe #PhodnicheVaranRecipe #VaranRecipeMarathi #saritakitchenmarathi #वरणाचेप्रिमिक्सरेसिपी #वरणप्रिमिक्सरेसिपी #फोडणीचेवरणप्रिमिक्सरेसिपी #फोडणीचेवरणरेसिपी #सरिताकिचनवरणरेसिपी #वरणरेसिपी #सरिताकिचनमराठी
Timeline
Video summery 00:00
Introduction 00:48
साहित्य 01:42
स्टेप1 डाळ धुणे 02:32
स्टेप2 डाळी भाजणे 03:20
स्टेप3 डाळीची भरड 04:27
स्टेप4 डाळीचे प्रिमिक्स 04:50
• प्रिमिक्स वरण 07:47
#saritaskitchen #सरिताकिचन #breakfastrecipes #easybreakfastrecipe
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com