Перейти к содержимому

उपवास स्पेशल - शेंगदाणा लाडू | Vrat Wale Ladoo#नवरात्री स्पेशल#उपवास स्पेशल# पीनटलड्डू#शेंगदाणा लाडू

Sanvi Food & Art Studio

0:00 / 0:00

उपवास स्पेशल - शेंगदाणा लाडू | Vrat Wale Ladoo#नवरात्री स्पेशल#उपवास स्पेशल# पीनटलड्डू#शेंगदाणा लाडू

49 просмотров · 10 дней назад
Sanvi Food & Art Studio
86 подписчиков
49 просмотров · 10 дней назад
नवरात्रीच्या उपवासासाठी काहीतरी गोड आणि पौष्टिक? 😍 आज बनवलेत खमंग, तोंडात विरघळणारे शेंगदाणा लाडू - फक्त 3 साहित्यात! शेंगदाणे, गुळ आणि तूप... बस! एवढ्यातच घरभर सुगंध पसरतो. उपवासाला चालणारे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे लाडू एकदा नक्की करून बघा. तुम्हाला उपवासात कोणते लाडू जास्त आवडतात? Comment मध्ये सांगा 👇 Recipe आवडली तर Save करायला विसरू नका ❤️