Перейти к содержимому

😋 खुसखुशीत शंकरपाळी | Kurkurit Shankarpali Recipe | Diwali Special Recipe

Kavita Gavit Kitchen

0:00 / 0:00

😋 खुसखुशीत शंकरपाळी | Kurkurit Shankarpali Recipe | Diwali Special Recipe

425 просмотров · 3 нед. назад
Kavita Gavit Kitchen
111 подписчиков
425 просмотров · 3 нед. назад
🥣 खुसखुशीत शंकरपाळी | Kurkurit Shankarpali Recipe | Diwali Special नमस्कार 🙏❤️ स्वागत आहे तुमच्या आपल्या Kavita Gavit Kitchen या YouTube चॅनेलवर! 😍 आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी खुसखुशीत, कुरकुरीत आणि चविष्ट शंकरपाळी! 😋 दिवाळीच्या फराळासाठी ही रेसिपी नक्की करून पाहा. 🪔✨ 🥣 साहित्य (Ingredients): ✔️ मैदा – 3 वाट्या (अर्धा किलो) ✔️ साखर – 1 वाटी ✔️ तूप – पाव वाटी ✔️ पाणी – 1 वाटी ✔️ मीठ – चवीनुसार ✔️ तेल – तळण्यासाठी 👩‍🍳 कृती (Recipe): 1️⃣ साखर आणि तूप पाण्यात घालून साखर विरघळेपर्यंत गरम करून घ्या. 2️⃣ तयार केलेल्या पाकाच्या पाण्याने मैदा मळून घ्या. 3️⃣ पीठ 15–20 मिनिटे झाकून ठेवा. 4️⃣ पिठाची पोळी लाटून चाकूने शंकरपाळी कापून घ्या. 5️⃣ गरम तेलात मंद आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. 😋 तयार आहेत आपली खुसखुशीत शंकरपाळी! ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, चॅनेल Subscribe 🔔 करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा. तुमच्या प्रतिक्रिया Comment मध्ये नक्की सांगा. ❤️ 🙏 धन्यवाद! तुमच्या प्रेमामुळेच आम्हाला नवीन रेसिपी शेअर करण्याची प्रेरणा मिळते. #KurkuritShankarpali #ShankarpaliRecipe #DiwaliFaral #DiwaliSpecial #Shankarpali #मराठीरेसिपी #दिवाळीफराळ #KavitaGavitKitchen