Abdul Sattar Political Game | अब्दुल सत्तारांच्या नाराजीचा स्फोट महायुतीला महागात पडला ? | Mahayuti
BAKHARLive
0:00 / 0:00
Abdul Sattar Political Game | अब्दुल सत्तारांच्या नाराजीचा स्फोट महायुतीला महागात पडला ? | Mahayuti
24 713 просмотров · 1 дн. назад
BAKHARLive
877 тыс. подписчиков
24 713 просмотров · 1 дн. назад
राज्यातील 5 विधानपरिषद निवडणुकांचा निकाल तब्बल 45 तासांनी जाहीर झाला. 27 ऑक्टोबरला सुरू झालेली मतमोजणी थेट 29 ऑक्टोबरला पहाटेपर्यंत सुरू होती आणि मग अंतिम निकाल जाहीर झाले. या निकालांमध्ये महायुतीला धक्का बसला आहे. 5 जागांपैकी 3 जागांवर महाविकास आघाडी आणि 2 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. या 5 जागांमध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा समावेश होता. या मतदारसंघात धक्कादायक निकाल समोर आला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सलग तीनवेळा विजय मिळवणारे राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.. डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी त्यांच्यासमोर कडवं आव्हान उभं केलं अन् विजय मिळवला....पण तब्बल तीन टर्म आमदार राहिलेल्या चव्हाणांच्या पराभवामागे अनेक मोठी कारणे असू शकतात... यात सर्वात सर्वात महत्त्वाचा फॅक्टर ठरला शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचा पाठिंबा... या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी महायुतीत सतत आपल्याला डावलला जात असल्याचा बदला घेतल्याची चर्चा आहे. एकूणच सतीश चव्हाण यांच्या पराभवासाठी कोणते फॅक्टर्स कारणीभूत ठरले ? सत्ताधारी पक्षात असूनही सत्तार महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी कसे किंगमेकर ठरले ? पाहूयात या व्हिडिओमधून....
A major setback for the Mahayuti alliance in the Maharashtra Legislative Council elections! Dr. Pratapsinh Patil defeated Satish Chavan, who had won the Marathwada Graduates' Constituency for three consecutive terms. Did internal dissatisfaction within the Mahayuti alliance, political differences, and MLA Abdul Sattar's role play a decisive part in Chavan's defeat? Watch the detailed analysis of the reasons behind Satish Chavan's defeat!
#bakharlive #AbdulSattar #SatishChavan #PratapsinghPatil #Mahayuti #MarathwadaPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #SanjayShirsat #ShivSena #maharashtrapolitics #punenews #politicalnews #latestmarathinews #marathinews #breakingnews #marathilatestnews #marathibatmya #मराठीबातम्या #politics #महाराष्ट्रराजकारण #explainervideo #marathilivenews #marathinewsvideos #marathinewsvideo #maharashtranews #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates
Subscribe To BAKHAR Live - / @bakharlive
🔔 Stay updated with Marathi news, political podcasts & analysis!
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / bakharlive
► Follow us on Twitter: / bakharlive
► Follow us on Instagram: / bakhar.live
► Website : https://www.bakharlive.com/
In the vast digital landscape, BAKHARLive stands as a beacon of authentic Marathi news. We don't just offer updates; we provide clarity, empowering you with insights. Our platform offers not only the latest marathi news but also political podcasts, news analyses, explainers and perspectives that enrich your understanding. We don't just present facts; we weave stories. Stay tuned to stay informed!
Your digital source of meaningful Marathi news. #BAKHARLive
डिजिटल स्पेसमध्ये मराठी बातम्यांची कमी नाही. पण त्यातल्या विश्वासार्ह फारच थोड्या. विश्वासार्ह नोंदींवरच्या बातम्या, राजकीय घडामोडी आणि बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणारा एकमेव खणखणीत स्रोत म्हणजे BAKHARLive. बातम्यांच्या भाऊगर्दीतील विश्वाासार्ह नोंदी.