महाराष्ट्राचे हवामान - प्रमुख ऋतू, तापमान आणि पर्जन्य | MPSC आणि इतर सर्व परीक्षा
Sahyadri IAS Academy
0:00 / 0:00
महाराष्ट्राचे हवामान - प्रमुख ऋतू, तापमान आणि पर्जन्य | MPSC आणि इतर सर्व परीक्षा
4 320 просмотров · 3 месяца назад
Sahyadri IAS Academy
43 тыс. подписчиков
4 320 просмотров · 3 месяца назад
महाराष्ट्राच्या भूगोलात 'हवामान' (Climate) हा टॉपिक अवघड वाटतो का? MPSC राज्यसेवा, संयुक्त गट ब, गट क आणि सरळसेवा परीक्षांसाठी हा सर्वात महत्त्वाचा आणि Scoring topic आहे.
या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे हवामान, प्रमुख ऋतू, तापमान, पर्जन्यमान (Rainfall) आणि मान्सून वारे (Monsoon Winds) यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. पुस्तकी ज्ञानाला Animation ची जोड देऊन आपण हा टॉपिक अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत नक्की फायदा होईल आणि कन्सेप्ट्स कायमस्वरूपी लक्षात राहतील.
नुसते पाठांतर करण्यापेक्षा Tricks आणि Facts च्या साहाय्याने भूगोलाच्या संकल्पना कशा लक्षात ठेवायच्या हे या लेक्चरमधून शिकायला मिळेल. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून तयार केलेला हा व्हिडिओ UPSC, MPSC आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
#mpsc #maharashtrageography #mpscmaterial #mpscgeography #mpscexam #geography #maharashtra
अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा-
📞 +91 9011110782 / +91 9011110783
Follow us on-
✉️ Telegram: https://t.me/sahyadriiasacademy
🔗 Website: www.sahyadriias.com
📸 Instagram: https://www.instagram.com/sahyadri_ias
📧 Email: sahyadriias@gmail.com
#sahyadriias #sahyadriiasacademy #dhairyasheelsir #mpscpune #mpscacademy #upscacademy #pune #maharashtra