बिग बॉस धनंजय पवार कोल्हापूर मध्ये तांबडा पांढरा रस्सा 🥳 || आले भेटाय 🥹 || लय मज्जा केली 🥳||
MH 45 Rider
0:00 / 0:00
बिग बॉस धनंजय पवार कोल्हापूर मध्ये तांबडा पांढरा रस्सा 🥳 || आले भेटाय 🥹 || लय मज्जा केली 🥳||
37 776 просмотров · 9 часов назад
MH 45 Rider
252 тыс. подписчиков
37 776 просмотров · 9 часов назад
बिग बॉस धनंजय पवार कोल्हापूर मध्ये तांबडा पांढरा रस्सा 🥳 || आले भेटाय 🥹 || लय मज्जा केली 🥳||
विश्वास मधले फेमस आपले धनंजय पवार कोल्हापूरचे यांना भेटायची माझी खूप आधीपासून इच्छा होती ती इच्छा माझी पूर्ण झाली दादांना मला फिरवलं तांबडा पांढरा रस्सा ही व्हेज मधला बाजूला खूप जास्त भारी वाटलं एक दोन तीन तास संघ राहिलो मस्त मजा केली दादा माझ्या टेन्ट मध्ये बसलं खूपच भारी वाटलं दादा स्वभाव एक नंबर आहे त्यानंतर पजा भाऊ आला भेटण्यासाठी खूपच भारी वाटतं की नवनवीन लोक भेटतात नवनवीन लोक मी जोडतोय आणि हा आपला प्रवास तुम्ही बघताय असा सपोर्ट राहू द्या 🙏🏻🕉️🥹
#mh45rider #travel #camping #kolhapur