ठाणे शहराचो दिवाळीच्या उत्सवाचो गर्दीतलो बाजार🚩जत्रेचा स्वरूप!खरेदीचो हुरूप💥मराठी संस्कृतीचा शहर♥️💃🕺
Armari Maratha
0:00 / 0:00
ठाणे शहराचो दिवाळीच्या उत्सवाचो गर्दीतलो बाजार🚩जत्रेचा स्वरूप!खरेदीचो हुरूप💥मराठी संस्कृतीचा शहर♥️💃🕺
1 400 просмотров · 1 год назад
Armari Maratha
22,9 тыс. подписчиков
1 400 просмотров · 1 год назад
ठाणे जिल्ह्यात एकूण सात तालुके आसत.
दोन कोटी सहा लाख तेरा हजार जिल्ह्याची लोकसंख्या आसा.
1787 या ठाणे किल्ल्याची पायाभरणी झाली होती.
ठाणे शहर ह्या प्राचीन शहर असून मध्ययुगातील शिलालेखात आणि ताम्रपटात ठाणे शहराची नोंद आढळता. ठाणे शहर मुंबई सारख्या महानगरात जोडला गेला असल्याने मुंबई महानगराची संस्कृती आता ठाण्याने आत्मसात केलेली असा. ठाणे शहराची नाळ मराठी संस्कृतीशी घट्ट जोडलेली असा.
तलावांचा शहर म्हणून ठाण्याची ओळख असा. या शहरात एकूण जवळपास 35 तलाव आपणास बघूक मिळतत
ठाणे हा जिल्ह्याचा प्रशासकीय मुख्यालय असल्याने ठाणे शहराचे कारभार ठाणे महानगरपालिका चालवता.
ठाणे शहरात उत्तर भारतीय सिंधी गुजराती दक्षिण भारतीय मुस्लिम मारवाडी अशांसारखे कितीतरी समाजाचे लोक या ठिकाणी स्थलांतरित झालेले असत आणि त्यांनी आपलं व्यवसाय धुंद या शहरात चांगलो विस्थापित केलेलो असा