Gokul Election | गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांची बदली का? #ndtvmarathi #gokul
NDTV Marathi
0:00 / 0:00
Gokul Election | गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांची बदली का? #ndtvmarathi #gokul
79 345 просмотров · 11 ч назад
NDTV Marathi
779 тыс. подписчиков
79 345 просмотров · 11 ч назад
गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांची अचानक पदोन्नती झाली आहे. उपजिल्हाधिकारी म्हणून छत्रपती संभाजनगर येथे पदभार देण्यात आला आहे. गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये त्या मुख्य अधिकारी होत्या. अध्यक्ष निवड प्रक्रियेमध्ये अध्यासी म्हणून काम पाहिलं. आता त्यांची पदोन्नती झाल्याची माहिती समोर आली आहे.. गोकुळच्या अध्यक्ष निवड प्रक्रियेमध्ये संपूर्ण सभेचा प्रोसिडिंग लिहिण्याचा कार्यक्रम सुद्धा त्यांच्याकडे होता. मात्र हे प्रोसिडिंग अर्धवट लिहिलं असाच समाविचार या आघाडीचा आरोप आहे.. आता अचानक त्यांची बदली झाल्याच समजतात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
#ndtvmarathi #gokulelection #kolhapurnews #MausamiChougule
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #MarathiNews #MarathiBatmya #MaharashtraPolitics #MaharashtraDrought #abhijeetdipke #rahulgandhi #rajthackeray #maharashtranews #thackerayvsshinde