Перейти к содержимому

वडिलोपार्जित संपत्तीत मुलींना हिस्सा I सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय I

Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision

0:00 / 0:00

वडिलोपार्जित संपत्तीत मुलींना हिस्सा I सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय I

17 787 просмотров · 6 лет назад
Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision
171 тыс. подписчиков
17 787 просмотров · 6 лет назад
‪@advocatepramoddhokale‬ subscribe this channel    / @advocatepramoddhokale   या व्हिडिओ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं मुलींना संपत्तीत सामान अधिकार देणाऱ्या निर्णयाची सोप्य्या भाषेत माहिती दिली आहे. हिंदू वारसाहक्क कायद्यातील कलाम ६ चा चुकीचा अर्थ २०१६ च्या प्रकाश वि फुलवती खटल्यात लावला होता. तो निर्णय आता रद्ध केला आहे. यामुळे देशातील अनेक या विषयावरचे खटले ६ महिन्यात निकाली निघतील. मुलींना मिळालेला‪@advocatepramoddhokale‬ co-parcenery म्हणजे सहभागीदारीचा हक्क वडिलांच्या जीवित असण्यावर अवलंबून नाही. यालाच unobstructed वारसा हक्क म्हणतात. मिताक्षरा संहितेनुसार कॉपर्सनेरी हक्क हा unobstructed आहे. यामुळे २००५ साली जिवंत असलेल्या मुलींना त्यापूर्वी वाटणी झालेल्या संपत्तीत आपला हक्क मागता येईल. Latest decision of Supreme Court has clarified the position of Hindu Succession Act 2005. Daughters were given co-parcenery rights in ancestral property of Hindus. However the exact time and manner in which this right can be exercised was in dispute. This happened due to the conflicting decisions given by the SC in two different cases. Now it is decided that daughters co-parcenery right is unobstructed and by birth. in lieu of this daughters are on par with sons when it comes to sharing the property. you will find the explaination simple and easy to understand of complex law.    • संविधानाची ठळक वैशिष्ट्ये I Salient Featur...      • संविधान I Making of Constitution I #consti...   #mpsc #upsc supremecourtdecisions #Equalpropertyrightstodaughters #Daughtersgetequalcoparceneryrights #मुलींनासंपत्तीतसमानअधिकार #   • ग्राहक संरक्षण कायदा २०१९ I   #   • इच्छापत्र कसे करावे | मृत्युपत्र नमुना   #   • ज्येष्ठ नागरिक कायदा | Welfare of Senior C...   #   • देशद्रोह कलम स्थगित सर्वोच्च न्यायालया I #...   #   • अटक होत असेल तर I अटक  व्यक्तीचे अधिकार I      • जामिन मिळवण्यासाठी हे करा I जामीन कसा मिळव...      • पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी I पोलीस क...      • अटक होत असेल तर I अटक  व्यक्तीचे अधिकार I      • लग्नाची नोंदणी नसेल तरी पोटगी कशी मिळवावी?...