Oreo Biscuit Modak Recipe | Easy Modak Recipe Without Fire | मोदक रेसिपी 😋 #oreomodak #sweetrecipe
Suvidha's kitchen
0:00 / 0:00
Oreo Biscuit Modak Recipe | Easy Modak Recipe Without Fire | मोदक रेसिपी 😋 #oreomodak #sweetrecipe
1 089 просмотров · 8 дней назад
Suvidha's kitchen
168 подписчиков
1 089 просмотров · 8 дней назад
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आणि नैवेद्यासाठी फक्त ५ मिनिटांत बनवा अतिशय सोपे आणि टेस्टी ओरिओ बिस्कीट मोदक (Oreo Biscuit Modak)!
गॅस न पेटवता, कोणत्याही झंझटीशिवाय लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि अगदी तुमच्या लाडक्या मांजरीलाही आवडतील असे झटपट मोदक कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये पहा!
✨ साहित्य (Ingredients):
ओरिओ बिस्कीट (Oreo Biscuits) - २-३ मोठे पॅकेट
दूध (Milk) - ३-४ चमचे (गरजेनुसार)
मलाई किंवा कंडेन्स्ड मिल्क (मर्जीनुसार)
📌 Highlights:
No Cooking / Fireless Recipe
Quick 5-Minute Dessert
Kid-Friendly & Beginners Special
Perfect Ganesh Chaturthi Naivedya
नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास Like, Share & Subscribe करायला विसरू नका! ❤️
#ganeshchaturthi #instantmodakrecipe #nocookingrecipes #nocookingdessrt #marathirecipe #chocolatemodak #ganeshutsav