Перейти к содержимому

🎬 राष्ट्रमाता जिजाऊ | संपूर्ण मराठी चित्रपट | YouTube वर प्रथमच

Buldana Urban Media House

0:00 / 0:00

🎬 राष्ट्रमाता जिजाऊ | संपूर्ण मराठी चित्रपट | YouTube वर प्रथमच

7 678 просмотров · 9 дн. назад
Buldana Urban Media House
490 подписчиков
7 678 просмотров · 9 дн. назад
🚩 || जय भवानी… जय शिवराय || 🚩 🌺 राष्ट्रमाता जिजाऊ 🌺 स्वराज्य शक्ती राजमाता जिजाऊ माँसाहेबांची महान गौरवगाथा एक ऐतिहासिक माहितीपट छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ एका युगपुरुषाचे नाव नाही… ते म्हणजे स्वराज्याचे स्वप्न, शौर्य, संस्कार आणि अस्मितेचे प्रतीक! 🚩 आणि या युगपुरुषाच्या मनात स्वराज्याचे स्वप्न, धैर्य, न्याय आणि राष्ट्रप्रेमाचे संस्कार रुजवणाऱ्या त्या महान माता म्हणजे — 🌺 राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब! 🌺 जिजाऊ माँसाहेबांचा जन्म ज्या पवित्र भूमीत झाला, त्या सिंदखेड राजा नगरीला आणि जिजाऊ जन्माने पावन झालेल्या ऐतिहासिक वाड्याला लाभलेला गौरवशाली इतिहास आज राष्ट्रासमोर आणण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. “ज्यांच्या संस्कारांनी शिवबा घडले, ज्यांच्या स्वप्नातून स्वराज्य जन्माला आले, ज्यांच्या धैर्याने एका युगाला दिशा मिळाली… त्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना मानाचा मुजरा!” 🙏🚩 🎬 बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. अभिमानाने प्रस्तुत करते — 🚩 “राष्ट्रमाता जिजाऊ” 🚩 स्वराज्य शक्ती राजमाता जिजाऊ माँसाहेबांची महान गौरवगाथा हा केवळ माहितीपट नाही… ही आहे एका मातेच्या संस्कारांची कथा, ही आहे स्वराज्याच्या स्वप्नाची कथा, ही आहे शिवबा घडवणाऱ्या जिजाऊंच्या त्यागाची आणि दूरदृष्टीची गाथा! --- 🎭 कलाकार मा. सुबोध भावे, प्राजक्ता गायकवाड, विशाल निकम, चिन्मय उदगीरकर, संजय खापरे, भक्ती चव्हाण, आकांशा पिंगळे, गिरीस कोरवी 🎬 निर्मिती व तांत्रिक टीम निर्माता: बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. दिग्दर्शक: अमोल गोळे आणि विजय बुटे छायांकन: अमोल गोळे कार्यकारी निर्माती: मोनाली गुळवे बुटे संगीत: रोहन-रोहन संकलन: गंधाली कुलकर्णी कथा: जगदीशचंद्र पाटील पटकथा/संवाद: सौरभ कर्डे कला: संदीप इनामके वेशभूषा: प्रज्ञा दंडवते रंगभूषा: प्रताप बोऱ्हाडे / संतोष डोंगरे व्यवस्थापन: ए. के. प्रॉडक्शन ध्वनी मुद्रण: अर्चित किरकिंडे रेखाकृती कलाकार: संतोष नगोटकर 🙏 विशेष आभार पुरातत्व विभाग, महाराष्ट्र सहकार्य मृण्मय दीपक अरबुणे (चंद्रहास) सत्यजित वैद्य मार्गदर्शन मा. अनंतभाऊ देशपांडे सहाय्यक दिग्दर्शक मयूर मोहन पंडित राहुल साहेबराव राठोड सागर शिंदे रितेश राठोड ध्वनी सहाय्यक शुभांकर जोशी संकलन सहकार्य ऋषीराज जोशी — टाइमलाईन स्टुडिओ फोकस पूलर संजय पुंजपवार पाळणा गीत प्रज्ञा दंडवते डी. आय. कलरिस्ट हितेंद्र परब — ह्यूस अँड शेड्स स्टुडिओ उपशीर्षक राहुल सावंत कला दिग्दर्शक सहाय्यक नवनी इनामके नवनाथ वाघमारे श्रीकांत वाघमारे अर्जुन जाधव अरविंद काकडे कुणाल भेलके आकाश गायकवाड राजू पांचाळ कला दिग्दर्शन व्यवस्थापन नवदीप कला मंदिर फिल्म प्रॉपर्टी हाऊस, सासवड निर्मिती व्यवस्थापन संदीप इनामके स्टुडिओ पोशाख विभाग तुषार कांबळे दिपक कांबळे जयंद्र दुधे अक्षय दाणी ऋतुजा कांबळे प्रियांका उबाळे शताब्दी राजपांगे नरेश कांबळे राजू सोनी रंगभूषा सहाय्यक अंकुश क्षीरसागर सुधाकर ठोंबरे सुशांत धावले केशभूषा निकिता भोसले आकांशा कॅमेरा विभाग अजय माने भोला त्यागी प्रवीण चव्हाण चित्रीकरण स्थळ भोर राजवाडा, भोर तालुका श्री चांगवटेंश्वर मंदिर, सासवड सिंदखेड राजा वाडा, सिंदखेड राजा लाइन प्रॉडक्शन कंपनी गारवा प्रॉडक्शन, भोर लाइन प्रॉडक्शन — भोर तुषार घोडेकर अनिल आवळे रोहित मंजुळे प्रकाश मोरे राजू वाघ किशोर तोडकर प्रकाश विभाग अजय आरख सिद्धू भंडारी राजेश साह महेश दारवटकर माऊली साठे गौतम सिंग अनिश मंडल सिद्धार्थ लोहकरे भोजन व्यवस्थापन रामू सिंग, भोर प्रवास व्यवस्थापन के. के. ट्रॅव्हल्स, पुणे सहाय्यक कलाकार योगेश बांगळबट्टी, संजय राजगुरे, विजय चव्हाण, विजय काठवाडे, देवेंद्र रामदास रहाणे, विवेक पांडुरंग उबरहंडे, शुभांगी जगदीशचंद्र पाटील, अक्षय अवटे, राजेश पद्माने, धनंजय बोरकर, अवी नाटेकर, ओम पिसे, विलास नंदनपवार, ज्ञानेश्वर मानवतकर, रोहन धाबे, सुजित सरकाटे, संजना गवई, अर्जुन वाकोडे, पायल काचोळे, प्रसाद सुर्वे, शंतनू, पराग काचकुरे, शुभम गवई, सत्यजित वैद्य, चंद्रहास अरबुने, गणेश देशमुख, रितेश राठोड, सौरभ सुपे, आनंद कुंदूर, साधना गुळवे, रुपाली गुळवे, सोनाली सुपे, राहुल राठोड, दीपक ढोरे, प्रज्ञा दंडवते, कोमल फुंडकर, चंद्रकांत ढोरे बालकलाकार शंभु अजय महाजन रुद्रानी सत्यजित वैद्य यादन्यासेनी सत्यजित वैद्य स्वराज जगदीशचंद्र पाटील हर्षु ढोरे महेश लिखाते शर्वरी पाटील जान्हवी देशमुख ऋषिकेश तायडे पवन राजहंडे नंदिनी शिर्के --- 🚩 जिजाऊ माँसाहेबांनी शिवबांना केवळ घडवले नाही… तर एका स्वराज्याच्या स्वप्नाला आकार दिला. 🚩 त्या मातेच्या संस्कारांना, त्यागाला आणि स्वराज्याच्या महान विचारांना मानाचा मुजरा! 🌺 राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांना कोटी कोटी प्रणाम! 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! 🚩 जय जिजाऊ! जय शिवराय! जय भवानी! 🚩 हा माहितीपट आवडल्यास Like 👍 | Share 🔄 | Comment 💬 आणि Subscribe 🔔 नक्की करा. #राष्ट्रमाताजिजाऊ #राजमाताजिजाऊ #जिजाऊमाँसाहेब #छत्रपतीशिवाजीमहाराज #जयजिजाऊ #जयशिवराय #शिवाजीमहाराज #स्वराज्य #मराठीइतिहास #सिंदखेडराजा #जिजाऊ #ShivajiMaharaj #JijauMaaSahib #ChhatrapatiShivajiMaharaj #MarathiHistory