उपवासाची भेंडी | चविष्ट आणि सोपी उपवासाची रेसिपी
Sonys Creation
0:00 / 0:00
उपवासाची भेंडी | चविष्ट आणि सोपी उपवासाची रेसिपी
54 просмотра · 3 дня назад
Sonys Creation
84 подписчика
54 просмотра · 3 дня назад
🙏 नमस्कार मंडळी!
स्वागत आहे तुमच्या आवडत्या Sonys Creation या यूट्यूब चॅनलवर! ❤️
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत उपवासाची भेंडी. 😋
उपवासाच्या दिवशी काहीतरी वेगळे आणि चविष्ट खायचे असेल, तर ही रेसिपी नक्की करून पाहा. घरगुती पद्धतीने तयार केलेली उपवासाची भेंडी तुमच्या उपवासाच्या ताटात चविष्ट भर घालेल.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय नक्की सांगा.
👍 व्हिडिओ आवडला तर Like करा. 📲 मित्रमैत्रिणींसोबत Share करा. 🔔 अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी Sonys Creation चॅनलला Subscribe करा.
तुमचा पाठिंबा असाच राहू द्या. धन्यवाद! ❤️🙏
#उपवासाचीभेंडी #उपवासाचीरेसिपी #भेंडीचीभाजी #मराठीरेसिपी #SonysCreation