कोळंबी मसाला रेसिपी Prawns curry maharashtrian style recipe.
आपला शामू -Apla Shamu
0:00 / 0:00
कोळंबी मसाला रेसिपी Prawns curry maharashtrian style recipe.
464 441 просмотр · 4 г. назад
आपला शामू -Apla Shamu
97,4 тыс. подписчиков
464 441 просмотр · 4 г. назад
कोळंबी मसाला रेसिपी म्हणायचं का Prawns curry maharashtrian style recipe म्हणायचं यापासून या मराठी व्हिडिओला सुरुवात झाली. कोळंबीच्या या महाराष्ट्रीयन रेसिपी ला कोळंबी मसाला, प्रॉन्स मसाला, कोळंबी रस्सा, प्रॉन्स करी किंवा कोळंबीचे कालवण यापैकी कुठले नाव आम्हाला आधी सुचले नाही. कोळंबी का कोलंबी का कोलबी यावर सुद्धा बरेच विचार मंथन झाले. मला मात्र झींगा म्हटलं की सगळं कळतं. ते सर्व जाऊद्या. कोळशाची चूल पेटवायची इच्छा अनेक वर्षे फॉरेनमध्ये बाळगून होतो. ती इच्छा आज या कोळंबीच्या महाराष्ट्रीयन रेसिपी तर्फे पूर्ण झाली. आईने कोळंबीची ही कोकणी रेसिपी तिच्या मैत्रिणीच्या आईकडून ऐकली होती. मात्र त्यातील महत्त्वाचं कोकम तेच आमच्या घरच संपून गेल होत. शेवटी लिंबू वर काम चालवल. कोळशाची चूल बनवायला एक मिनिट सुद्धा लागत नाही. सात-आठ विटा रचल्या आणि मध्ये कोळसे ओतले आणि दिली पेटवून. वर लोखंडाची कढई आणि आई स्वयंपाकाला लागली. मी मात्र निवांतपणे हातात कॅमेरा धरून बघत होतो. मात्र त्याच वेळी महाराष्ट्रातील गावाच्या जुन्या गोष्टी जाग्या झाल्या. आमच्या मामी महाराष्ट्रातील उद्धर गावच्या. जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या आठवणी आहेत. मामी शेणाने चुल सारवताना अजूनही आठवतात. चुलीची फुंकणी फुकताना डोळ्यात आलेले पाणी आणि घशातला माझा खोकला सुद्धा आठवतो. तर अशा या जुन्या दाटलेल्या आठवणीतून साकार झालेला आजचा हा महाराष्ट्रीयन कोळंबी रस्सा किंवा कोळंबीचं कालवण जे काही म्हणाल ते निष्पन्न झालं.
Timestamp includes recipe step by step for Prawns curry maharashtrian style:
00:00 Building a Maharashtrian village coal cooking stove
00:12 Othentic Maharashtrian Cooking Stove
00:22 How to ventilate the Maharashtrian village coal stove
00:34 Kadhai
00:50 Building a coal stove with bricks
01:02 Heat management in the Maharashtrian village stove
01:32 Adding coal to the Maharashtrian village stove
02:08 Fire starter for a home made stove
02:22 Stylishly lighting a match stick
02:34 Lighting the stove
02:51 Smoke from the stove
03:22 Mother vanished
03:39 Kolambi word argument
03:51 Banana leaf
04:01 Bananas
04:14 Placing the kadhai over the stove
04:51 half teaspoon black pepper
05:02 Two teaspoons of corriander seeds
05:12 Roasting masala
05:23 3 spoons grated coconut
05:34 Roasting the spices for maharashtrian prawn curry
05:55 slicing onion
06:08 Frying onion
06:22 Kokani recipe of maharashtrian prawn masala
06:50 closeup of burning coals
07:18 fodnicha kanda
07:28 browned onions
07:39 kolambi kalvanacha masala
07:59 frying onion for fodni
08:23 Managing heat on the village coal stove
08:57 Half teaspoon ginger paste
09:07 Half teaspoon garlic paste
09:18 Frying masla in kadhai
09:31 quarter teaspoon termeric powder
09:42 How not to burn the masala
09:53 Adding the roasted masala paste
10:05 Frying the masla paste
10:24 Oil leaving the masala
10:41 Making curry
10:57 Kokum
11:08 Adding prawns to the cooked gravy
11:20 Prawns in the curry
11:34 About Maharashtrian bread bhakri
12:14 Lemon tree
12:28 Prawns curry maharashtrian style is ready
12:55 About iron kadhai
13:57 Maharashtrian prawns curry with rice
14:08 Maharashtrian food plate on banana leaf
#marathivloggersabroad #prawnscurry #maharashtriancuisine #marathiyoutuberabroad