Перейти к содержимому

शास्त्रीय संगीत आणि अभिरुची (भाग-2) | प्रा. अलकनंदा तुळजापूरकर | नमस्कार अमरावती | आकाशवाणी अमरावती

Akashwani Amravati

0:00 / 0:00

शास्त्रीय संगीत आणि अभिरुची (भाग-2) | प्रा. अलकनंदा तुळजापूरकर | नमस्कार अमरावती | आकाशवाणी अमरावती

9 просмотров · 8 дн. назад
Akashwani Amravati
363 подписчика
9 просмотров · 8 дн. назад
कार्यक्रम: नमस्कार अमरावती विषय: शास्त्रीय संगीत आणि अभिरुची (मुलाखत भाग - 2) तज्ज्ञ पाहुण्या: प्रा. अलकनंदा तुळजापूरकर (अमरावती) मुलाखतकार: अवंती मोरे सादरकर्ते: भैय्यालाल टेकाम निर्मिती केंद्र: अमरावती आकाशवाणी केंद्र 📻 प्रसारण तपशील:दिनांक: मंगळवार, 29 सप्टेंबर 2026 वेळ: सकाळी 10.00 वाजता प्रसारण माध्यम: एफ एम 101.5 MHz, News on Air ॲप आणि WAVES ॲप 🎶 कार्यक्रमाविषयी:'नमस्कार अमरावती' या कार्यक्रमात प्रा. अलकनंदा तुळजापूरकर यांच्यासोबत 'शास्त्रीय संगीत आणि अभिरुची' या विषयावर घेतलेल्या विशेष मुलाखतीचा दुसरा भाग (भाग - 2). संगीतातील बारकावे, साधना आणि रसिकांची अभिरुची याबद्दल अधिक मार्गदर्शन ऐकण्यासाठी हा भाग नक्की ऐका.