काव काव... कावळा कुठे आहे ? | पितृपक्ष विशेष | Incredible मराठी | भाग - १३३
Madhura Welankar - Satam
0:00 / 0:00
काव काव... कावळा कुठे आहे ? | पितृपक्ष विशेष | Incredible मराठी | भाग - १३३
16 319 просмотров · 1 день назад
Madhura Welankar - Satam
96 тыс. подписчиков
16 319 просмотров · 1 день назад
पितृपक्ष, आपल्या परंपरा आणि एका लहान मुलाच्या निरागस नजरेतून उलगडणारी हळवी कथा म्हणजे लेखिका प्राची गडकरी यांची ‘पितृपक्ष’! ❤️
गावाकडच्या सहजसुंदर परंपरा शहरात जपताना होणारी धावपळ, पितरांविषयीची श्रद्धा आणि एका कावळ्याभोवती गुंफलेली भावनिक गोष्ट या कथेतून अनुभवायला मिळते. हसवता हसवता मनाला स्पर्श करणारी ही कथा आपल्याला पूर्वजांशी असलेलं नातं आणि परंपरांमागील भावविश्व नव्याने समजावून सांगते.
संतसाहित्याचा अभ्यास आणि ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती’ या संकल्पनेवरील महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी केलेल्या गीतलेखनाबद्दल विशेष सन्मान मिळवलेल्या लेखिका प्राची गडकरी यांच्या साहित्यविश्वातील ही कथा नक्की ऐका!
💬 तुम्हाला ही कथा कशी वाटली? पितृपक्षाशी किंवा गावाकडच्या परंपरांशी जोडलेल्या तुमच्या आठवणी आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा.
अशाच सुंदर कथा, मराठी साहित्य आणि त्यामागच्या रंजक गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला Subscribe करा!
For Brand Collaborations or Partnerships, email us at: mwelankar@gmail.com
Incredible मराठी भाग - १३३
____________________
Incredible मराठी Playlist: • incredible MARATHI
मधुरव Online Lockdwon S1 Playlist: • Madhurav Online Lockdown Series S1
मधुरव Online Lockdwon S2 Playlist: • Madhurav Online Lockdown Series S2
____________________
Follow Madhura Welanakar-Satam's Social Media Handles:
Instagram: / madhurawelankarsatam
Facebook: / madhurawelankar
Incredible Marathi Instagram : / lncrediblemarathi
_____________________
संशोधन- डॉ. समिरा गुजर.
संकलन - प्रतीक वाघ.
_____________________
#pitrupaksha #pitrupakshastory #prachigadkari #marathistory #marathisahitya #marathiliterature #marathikatha #marathiwriting #marathiaudio #marathikathavachan #marathiculture #marathitradition #indiantraditions #ancestralworship #familytraditions #marathiauthors #madhurawelanakarsatam #samiragujarjoshi #incrediblemarathi