Перейти к содержимому

पुण्यात भाजपकडून ‘लक्ष्मी’ उपासकांना संधी , महायुतीतच हंगामा | BJP PUNE | Shivsena

Time Maharashtra

0:00 / 0:00

पुण्यात भाजपकडून ‘लक्ष्मी’ उपासकांना संधी , महायुतीतच हंगामा | BJP PUNE | Shivsena

11 665 просмотров · 10 ч назад
Time Maharashtra
341 тыс. подписчиков
11 665 просмотров · 10 ч назад
पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात फक्त लक्ष्मी दर्शनाचे निकष लावत भाजपने उमेदवार निवडीला प्राधान्य दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत-सतेज पाटील या दिग्गज नेत्यांचे निकटवर्तीय निवडणूक रिंगणात उतरल्याने सरस्वतीच्या पुण्यात मतदार २३ तारखेपर्यंत फक्त लक्ष्मीदर्शनाचा आनंद लुटणार आहेत. Time Maharashtra हे महाराष्ट्रातील सर्व विभागांमधील ताज्या आणि अचूक बातम्या देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्रातील राजकारण, क्राईम, मनोरंजन, शेती, अर्थकारण, स्पोर्ट्स, हेल्थ आणि समाजातील विविध घडामोडींचे अपडेट्स आम्ही सर्वात जलद आणि निष्पक्ष पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो. Time Maharashtra वर तुम्हाला काय पाहायला मिळेल? •⁠ ⁠ब्रेकिंग न्यूज आणि लाईव्ह अपडेट्स •⁠ ⁠मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी •⁠ ⁠राजकीय विश्लेषण, खास रिपोर्ट्स, एक्सक्लुसिव्ह ग्राउंड कव्हरेज मनोरंजनातील व्हायरल स्टोरीज, फिल्म अपडेट्स आणि स्पेशल कंटेंट •⁠ ⁠शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी उपयोगी माहिती आमची मूल्ये: •⁠ ⁠सत्य आणि निष्पक्ष बातमीदारी •⁠ ⁠वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता •⁠ ⁠डिजिटल युगासाठी आधुनिक न्यूज प्रेझेंटेशन 👉 Subscribe करा Time Maharashtra ला तुमच्या आसपासच्या ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन 🔔 नक्की ऑन करा. #PunePadvidharMatdarSangh #PuneGraduateConstituency #PuneMLCElection #Mahayuti #MahayutiFight #MahayutiCrisis #BJP #ShivSena #NCP #SmitaJadhav #SharadLad #BhaiyyaMane #RavindraChavan #DevendraFadnavis #EknathShinde #MaharashtraPolitics #MLCElection2026 #PunePolitics #VidhanParishad #PoliticalNews #MaharashtraNews #MarathiNews #timemaharashtra