Divya Sparshi Part –17
Lay bhari Adakari
0:00 / 0:00
Divya Sparshi Part –17
111 просмотров · 8 дн. назад
Lay bhari Adakari
348 подписчиков
111 просмотров · 8 дн. назад
दिव्य स्पर्शी भाग –17
ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून करून हिमालयात परागंदा झालेले डॉक्टर राम भोसले सहा वर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच आपल्या घरी परतले. घरी परतल्यावर परागंदा झालेल्या आपल्या मुलांना बापाबद्दल सार्थ अभिमान पाहून त्यांना गहिवरून आलं. सहा वर्षात ब्रिटिशांच्या भीतीस्तव आपल्या कुटुंबाशी त्यांनी कुठलाही प्रकारचा संबंध ठेवला नाही. तरीसुद्धा आपल्या बद्दल मुलांच्या मनात अति आदर पाहून त्यांना रडू कोसळलं. बाबाजी महाराजांनी स्वप्ननात येऊन क्रिया योगाबद्दल विस्मरण होत असल्याचं निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर नित्य नियमाने क्रिया योगाचा अभ्यास करून आपल्या शरीरातील स्पंदने रोग्याच्या शरीरात स्थलांतरित करण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले. आता पुढे
#दिव्यस्पर्शी #धनंजयदेशपांडे #रामभोसले #बाबाजीमहाराज #अभिवाचन #मराठीअभिवाचन #मराठीसाहित्य #मराठीपुस्तक #आध्यात्मिक #आध्यात्मिकप्रवास #प्रेरणादायी #लयभारीअदाकारी #दीपककोयंडे #प्रसादप्रकाशन#स्वामीसमर्थ #स्वामी #मराठी कथा #बाबाजी_का_चमत्कार #बाबाजी #मासजिस्ट