Vaibhav Joshi x मनDay with Anagha S3 | कवितांमधून जगणं उलगडणारा कवी | Ep 5
Swayam Talks
0:00 / 0:00
Vaibhav Joshi x मनDay with Anagha S3 | कवितांमधून जगणं उलगडणारा कवी | Ep 5
49 602 просмотра · 2 года назад
Swayam Talks
459 тыс. подписчиков
49 602 просмотра · 2 года назад
सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांच्याशी गप्पा मारताना गप्पांच्या ओघात त्यांच्याकडून त्यांच्या कुठेच प्रकाशित न झालेल्या कविता ऐकणं याहून वेगळी पर्वणी काय असू शकते! माणूस अनुभव आणि त्यामुळे होणाऱ्या संस्कारांनी घडत जातो. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून कवी आणि गीतकार म्हणून यश मिळवणं हा प्रवास नक्कीच सोपा नाही. पण तरीही वैभव जोशी त्यांच्या प्रवासाला खडतर म्हणत नाहीत! कवीच्या आणि कवितेच्या यशाचा हा सुंदर प्रवास अनुभवूया वैभव जोशींसोबतच्या या व्हिडीओ पॉडकास्टमध्ये!
'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा - Season 3
Watch all episodes now - https://swayamtalks.page.link/MDS3
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा 'स्वयं टॉक्स'
Connect With Us
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
Subscribe on our Website https://swayamtalks.org/register/
Download Our App For Free - https://swayamtalks.page.link/SM23
Google Play Store - https://bit.ly/3n1njhD
Apple App Store - https://apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#vaibhavjoshi #poetry #SwayamTalks #ManaDayWithAnagha