स्वामी समर्थ आरती दादर येथील मठात दररोज होणारी संपूर्ण आरती | Shree Swami Samarth Math Dadar Aarti
Bhakti Astha Prarthana भक्ती आस्था प्रार्थना
0:00 / 0:00
स्वामी समर्थ आरती दादर येथील मठात दररोज होणारी संपूर्ण आरती | Shree Swami Samarth Math Dadar Aarti
97 446 просмотров · 1 год назад
Bhakti Astha Prarthana भक्ती आस्था प्रार्थना
1,21 тыс. подписчиков
97 446 просмотров · 1 год назад
दर सोम, मंगळ, बुध, शुक्र आणि रविवार संध्याकाळी ठीक 7.30 वाजता दादर आणि सुरत या ठिकाणी असलेल्या स्वामी समर्थ मठामध्ये सुमारे अर्धा तास भक्तीने, एकाग्रतेने, श्रध्देने आणि आत्मविश्वासाने आरती होते.
तसेच दर गुरुवारी आणि शनिवारी सुमारे दीड तासाची मोठी आरती होते.
स्वामी आराधनेमुळे आणि आरतीला मनोभावे उपस्थित राहिल्याने अथवा आरती नियमित ऐकल्याने सकारात्मक विचार निर्माण होतात, योग्य कृती करण्यासाठी चालना मिळते आणि अडीअडचणी दूर होतात, त्यांची तीव्रता कमी होते असा विश्वास ठेवल्यास प्रचिती येते.
दैवी शक्ती ची कृपा आपणासर्वांवर सदा लाभो
आपल्याला आणि आपल्या सर्व कुटुंबीयांना
सुख समृद्धी आणि भरभराट लाभो
या व्हिडिओ द्वारे ही आरती नियमीत ऐका किंवा वाचा आणि आवडल्यास "लाईक👍" करा.
सादरीकरण आवडल्यास, समाधान लाभल्यास किंवा प्रचिती आल्यास कॉमेंट लिहा.
योग्य मित्र परिवार आणि आप्तेष्टांना फॉरवर्ड करा.
चॅनेलला subscribe केले नसल्यास करायला विसरू नका.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ