Day 6 | श्रीमद्भागवत सप्ताह विशेष | भागवत कथासार पठण |🌸
Yoga With Sayali
0:00 / 0:00
Day 6 | श्रीमद्भागवत सप्ताह विशेष | भागवत कथासार पठण |🌸
4 954 просмотра · Трансляция закончилась 2 нед. назад
Yoga With Sayali
35,3 тыс. подписчиков
4 954 просмотра · Трансляция закончилась 2 нед. назад
Yoga With Sayali च्या YouTube परिवारासाठी एक खास आणि आध्यात्मिक भेट … 🌸
पहिल्यांदाच आपण आपल्या चॅनेलवर श्रीमद्भागवत सप्ताह विशेष भागवत कथासार पठण घेऊन येत आहोत. या सात दिवसांच्या प्रवासात आपण भागवत कथासाराचे पठण आणि श्रवण करणार आहोत.
या पवित्र कथांचे श्रवण मनाला शांतता, सकारात्मकता आणि भक्तीचा अनुभव देणारे ठरो, हीच प्रार्थना. 🪔✨
🌺 तुम्हाला हा पहिला दिवस आवडला असेल आणि पुढे हे पठण LIVE ऐकण्याची इच्छा असेल, तर Comment मध्ये नक्की सांगा.
तुमच्या प्रतिक्रियेनुसार आम्हाला पुढील दिवसांचे पठण LIVE घेण्यास नक्कीच प्रेरणा मिळेल. ❤️
जय श्रीकृष्ण! 🙏🦚
#BhagwatSaptah #ShrimadBhagwat #BhagwatKathaSaar #JayShreeKrishna #YogaWithSayali #SpiritualJourney