🌺 दुर्गा सप्तशती पाठ | नवरात्री विशेष | Day 3
Yoga With Sayali
0:00 / 0:00
🌺 दुर्गा सप्तशती पाठ | नवरात्री विशेष | Day 3
676 просмотров · 6 часов назад
Yoga With Sayali
34,8 тыс. подписчиков
676 просмотров · 6 часов назад
नवरात्री म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा पवित्र उत्सव. या नवरात्रीत आपण आपल्या घरातच भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी एक सुंदर आध्यात्मिक उपक्रम सुरू करत आहोत. ❤️
✨ शास्त्रशुद्ध संस्कृत पठणातून ऐकूया देवी कवचम्, अर्गला स्तोत्र आणि दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय. ✨
देवीची शक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेची अनुभूती आपल्या घरातही घेऊया. ❤️
🙏 पुढील सहावा आणि सातवा अध्याय ऐकायचा असेल, तर Comment मध्ये “6 आणि 7” लिहा.
🌿 Mindful Fertility Program च्या FREE Demo Class साठी “DEMO” comment करा.
📲 अधिक माहितीसाठी: 9923966384
#YogaWithSayali #दुर्गासप्तशतीपाठ #NavratriSpecial #नवरात्रीविशेष #FertilityYoga