Перейти к содержимому

मुसळधार पावसात बनवले गरमागरम, कुरकुरीत कांदाभजी खाऊन मजा आली!

Minakshi Vasai Vlogs

0:00 / 0:00

मुसळधार पावसात बनवले गरमागरम, कुरकुरीत कांदाभजी खाऊन मजा आली!

162 просмотра · 2 месяца назад
Minakshi Vasai Vlogs
197 подписчиков
162 просмотра · 2 месяца назад
नमस्कार मंडळी आजच्या Video मध्ये मी तुम्हाला आमच्या भागातील मुसळधार पावसाच सुंदर वातावरण दाखवलाय अशा पावसाळी वातावरण मी गरमागरम घरी कांदा भजी आणी चहाचा आनंद घेतला. जर तुम्हालाही पावसात भजे खायला आवडत असतील तर हा video नक्कीच शेवट पर्यंत पहा. Video आवडल्यास Like, Share करा आणी Minakshi Vasai Vlogs ला SUBSCRIBE करा धन्यवाद #Rain Vlog # Kanda Bhaji # Monsoon Vlog# Marathi Vlog #Home Cooking #Minakshi Vasai Vlogs #Rainy Day