Перейти к содержимому

Rohit Pawar यांनी रेकॉर्डिंग ऐकवली, Vikram Pachpute काय म्हणाले? Maharashtra Politics | Marathi News

Lokmat

0:00 / 0:00

Rohit Pawar यांनी रेकॉर्डिंग ऐकवली, Vikram Pachpute काय म्हणाले? Maharashtra Politics | Marathi News

17 535 просмотров · 12 ч назад
Lokmat
4,79 млн подписчиков
17 535 просмотров · 12 ч назад
अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या CET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला. या मुद्द्यावरून रोहित पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. सीइटी परीक्षेत डेटा लीक झाला, त्याबाबत आम्ही तक्रार केली आहे. सरकारने याप्रकरणी SIT नेमली आहे. पण पुढे काहीच हालचाल झालेली दिसत नाही असा आरोप रोहित पवारांनी केला. पण याच पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी भाजप आमदार विक्रम पाचपुते यांचा एक ऑडिओ ऐकवला.. या ऑडिओची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली तेव्हा विक्रम पाचपुते यांनीही यावर स्वत: प्रतिक्रिया दिलीये.. नेमकं काय घडलं सविस्तर समजून घेऊ - #rohitpawar #vikrampachpute #ncp #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics