माझा बाप्पा विसर्जन सोहळा २०२६
श्री अभिष्टवरदाय महागणपती मंदिर
0:00 / 0:00
माझा बाप्पा विसर्जन सोहळा २०२६
260 просмотров · 13 дней назад
श्री अभिष्टवरदाय महागणपती मंदिर
666 подписчиков
260 просмотров · 13 дней назад
पुढच्या वर्षी लवकर या…”
हे म्हणताना ओठांवर हसू असतं,
पण डोळ्यांच्या कडेला मात्र
न सांगता येणारी एक हुरहूर असते. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण कुठेच जात नाहीत…ते कायम आपल्या मनात राहतात.पण जाताना आयुष्यभर पुरतील इतक्या आठवणी देऊन गेले.
#kokan #visarjan #ganpatibappamorya #viralvideo #viral