गणपती सणासाठी खास अगरबत्ती खरेदीचे ठिकाण 😍 | Shivranjani Agarbatti Wholesaler | S For Satish | Dadar
S FOR SATISH
0:00 / 0:00
गणपती सणासाठी खास अगरबत्ती खरेदीचे ठिकाण 😍 | Shivranjani Agarbatti Wholesaler | S For Satish | Dadar
62 319 просмотров · 2 года назад
S FOR SATISH
423 тыс. подписчиков
62 319 просмотров · 2 года назад
गणपती सणासाठी खास अगरबत्ती खरेदीचे ठिकाण 😍 | Shivranjani Agarbatti Wholesaler | S For Satish | Dadar #ShivranjaniAgarbattiDadar #DadarAgatbattiShowroom #GanpatiFestivalAgarbatti #sforsatish
गणपती सणाची शॉपिंग सुरू केली की त्यात अगरबत्ती खरेदी कुठे करायची हा प्रश्न पडतो. चांगली सुवासिक मनाला प्रसन्न करून वातावरण भक्तिमय करणारी अगरबती आपण निवडून घेत असतो. आम्ही गेल्या वर्षी दादर मधील जुन्या अगरबत्ती शोरुम ला भेट दिली. इथे पोहचणे एकदम सोपे आहे. सिद्धिविनायक मंदिरा पासून जवळच हे शोरुम आहे. सध्या अगरबत्ती वरती छान सवलत सुधा आहे. डिस्काउंट आहे. तुम्हाला या ठिकाणी शांत सुगंधाच्या मनाला प्रसन्नता देणाऱ्या अगरबत्ती खरेदी करता येतील. तुम्हाला इथे अगरबत्ती खरेदी करताना चांगली माहिती सुधा मिळेल. इथले स्टाफ सुधा चांगली माहिती देतात. क्वालिटी चे महत्व लक्षात ठेवून यांनी यांचे प्रोडक्ट बनवले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ अगरबत्ती खरेदी करण्यासाठी महितीशिर ठरेल. तुम्हाला त्यांचा पत्ता देत आहे आणि फोन नंबर देत आहे त्यावर संपर्क करा किंवा शोरुम मध्ये भेट देऊन अगरबत्ती खरेदी करा. व्हिडिओ आवडल्यास मित्र मंडळींना शेअर करा.
Shivranjani Showroom
Baykeri's Industries, 825, S. K. Bole Road, khosravi estate,
Landmark opp: Gavan Maruti Mandir/TJSB Bank
Beside: Pallet tower
Between: Portuguese church and siddhivinayak Mandir
Dadar (W) Mumbai, Maharashtra 400028
📞+91 9819257209,
📞+91 98201 06144
☎️02224221412
☎️02224329348
Location: https://maps.app.goo.gl/w3tvxfum4XcYt...
Shop will remain open on Sundays and holidays till Ganesh chathurthi only.
Timing : 10 am to 7.30 pm
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy