Перейти к содержимому

Ganapati Visarjan | गणेश विसर्जन | घुमट आरती | गोवा #visarjan #ganeshutsav2026 #ganesh

WanderWild Diaries🚀

0:00 / 0:00

Ganapati Visarjan | गणेश विसर्जन | घुमट आरती | गोवा #visarjan #ganeshutsav2026 #ganesh

81 просмотр · 1 день назад
WanderWild Diaries🚀
2,18 тыс. подписчиков
81 просмотр · 1 день назад
गोव्यातील गणेशोत्सवाच्या ७व्या दिवशी इब्रांमपूर, पेडणे येथे पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन साजरे केले जाते. या व्हिडिओमध्ये विविध घरांतील गणेशमूर्ती एका ठिकाणी एकत्र येतानाचे क्षण, घुमट आरतीचे सादरीकरण आणि त्यानंतरचे गणेश विसर्जन याची काही दृश्ये पाहायला मिळतील. गोव्यातील गणेशोत्सवातील स्थानिक परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वातावरणाची ही एक छोटीशी नोंद. 📍 इब्रांमपूर, पेडणे, गोवा #ganeshvisarjan #ganeshchaturthi #ganeshchaturthi2026 #ghumataarti #Ibrampur #pernem #goa #ganeshotsav #goantradition #goaculture #konkan #konkantradition #konkanculture #wanderwilddiaries #animals #nature #wild #culture #traditions #goa