Перейти к содержимому

गाऱ्हाणे याचे सांगू मी किती | garhane yache sangu mi kiti - KALPESH JADHAV

KARAOKE KALPESH JADHAV

0:00 / 0:00

गाऱ्हाणे याचे सांगू मी किती | garhane yache sangu mi kiti - KALPESH JADHAV

74 670 просмотров · 1 месяц назад
KARAOKE KALPESH JADHAV
2,95 тыс. подписчиков
74 670 просмотров · 1 месяц назад
नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी........... मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये) अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत. गाऱ्हाणे याचे सांगू मी किती | garhane yache sangu mi kiti | पारंपारिक चालीतील एक सुंदर गवळण ९२. ♬♬ गाऱ्हाणे याचे सांगू किती ♬♬ ♬♬ राग = खमाज ♬♬ गाऱ्हाणे याचे सांगू मी किती , सांगून जीव माझा थकला या या कृष्णाने मारलाय खडा, घडा माझा फुटला गं ... ।।धृ।। घागर घेऊन जात होते पाण्याला हळूच येवूनी ओढतोय माझ्या पदराला सांगू मी किती अन बोलू मी किती , सांगून जीव माझा थकला.. ।।१।। दही दुध जात होते बाजाराला हळूच येवून फोडतो माझ्या माठाला सांगू मी किती अन बोलू मी किती , सांगून जीव माझा थकला.. ।।२।। एका जनार्दनी यशोदे तुझा कान्हा गं गोकुळात दही दुध विकू देई ना गं सांगू मी किती अन बोलू मी किती , सांगून जीव माझा थकला.. ।।३।। --------- संत एकनाथ महाराज या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका. उत्कृष्ट तबलावादक श्री. चेतन तरे, मु.- पहारे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर चेतन तरे - 9325717755 धन्यवाद ________________________________________________________ मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून, संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे. अभंगवाणी पुस्तक भाग- १, २, ३, ४ प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आलेली आहेत. ➡️ अभंगवाणी भाग- १ 125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻    • Видео   ➡️ अभंगवाणी भाग- २ 130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻    • Видео   १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/- २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/- ३] अभंगवाणी भाग- ३, रु-३६०/- ४] अभंगवाणी भाग- ४, रु-३६०/- [ टीप - चारही भाग एकत्र घेतल्यास विशेष सवलत देण्यात आली आहे ] ➡️ अभंगवाणी भाग- ३ १०१ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. special सुखद अभंग edition ➡️ अभंगवाणी भाग- ४ १०२ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. special दुखद अभंग edition आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७३३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण नाव व पूर्ण अड्रेस पाठवा. #अभंगवाणीkalpeshjadhav #हार्मोनियममित्रkalpeshjadhav ________________________________________________________ आपले utube channels- १] हार्मोनियम मित्र kalpesh jadhav    / @kalpeshjadhav1986   २] अभंगवाणी kalpesh jadhav    / @kalpeshjadhav3340   ३] kalpesh jadhav shorts    / @kalpeshjadhavshorts   ४] Droneman kalpesh jadhav    / @dronemankalpesh   5] kalpesh jadhav creation    / @kalpeshjadhavcreation   please like share & subscribe 1] हार्मोनियम मित्र - 33 https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs... For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com ________________________________________________________ topic cover :- गाऱ्हाणे याचे सांगू मी किती garane yache sangu mi kiti गवळण गाऱ्हाणे याचे सांगू मी किती garhane yache sangu mi kiti गाऱ्हाणे याचे सांगू मी किती गौळण गाऱ्हाणे याचे सांगू मी किती सांगून जीव माझा थकलाय ग गऱ्हाणे याचे सांगू मी किती garane yache sangu mi kiti garhane yache sang mi kiti gaulan ______________________________________ Ignor Hashtags: #kalpesh_jadhav #अभंगवाणी, #अभंग #bhaktigeete #गौळण #गौळणी #gaulani #gaulan #abhang #bhajan #abhangavani #bhajansong #भजन #भक्तीगीत #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav #marathibhajan #bhaktisong #devotionalsong #indianfolkart kalpesh jadhav bhajan kalpesh jadhav abhang कल्पेश जाधव अभंग कल्पेश जाधव भजन tukaram maharaj bhajan