Перейти к содержимому

gharat chor shirla | घरात चोर शिरला - kalpesh jadhav

KARAOKE KALPESH JADHAV

0:00 / 0:00

gharat chor shirla | घरात चोर शिरला - kalpesh jadhav

7 663 просмотра · 1 месяц назад
KARAOKE KALPESH JADHAV
2,99 тыс. подписчиков
7 663 просмотра · 1 месяц назад
नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी........... मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये) अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत. gharat chor shirla | घरात चोर शिरला | ठसकेदार व गोड अशी गवळण - kalpesh jadhav ८९ . ♬♬ घरात चोर शिरला ♬♬ आत्याबाई घरात चोर शिरला.. सासुबाई घरात चोर शिरला उठ लवकरी... जीव माझा घाबरला घरात चोर शिरला....... ।।धृ ।। काम झाले चटकन, मी बाई पटकन, घरात निजले होते कुणी कडून आला कृष्ण मुरारी, मी बाई दचकून उठले भर झोपेत जीव माझा घाबरला, घरात चोर शिरला... ।।१ ।। सासुबाई सांगत नाही मी हो तुम्हाला खुशाल झोपा घेता बाई भलत्याच वेळेला दह्या दूधाचा माठ बाई शिंक्यावरला, घरात चोर शिरला... ।।२।। नका येऊ तुम्ही मी जाते ग, संत जनी हात जोडीते तुझ्या नामाचा महिमा आज कळला, घरात चोर शिरला... ।।३।। ------------ संत जनाबाई या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका. उत्कृष्ट तबलावादक श्री. चेतन तरे, मु.- पहारे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर चेतन तरे - 9325717755 धन्यवाद ________________________________________________________ मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून, संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे. अभंगवाणी पुस्तक भाग- १, २, ३, ४ प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आलेली आहेत. ➡️ अभंगवाणी भाग- १ 125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻    • Видео   ➡️ अभंगवाणी भाग- २ 130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻    • Видео   १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/- २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/- ३] अभंगवाणी भाग- ३, रु-३६०/- ४] अभंगवाणी भाग- ४, रु-३६०/- [ टीप - चारही भाग एकत्र घेतल्यास विशेष सवलत देण्यात आली आहे ] ➡️ अभंगवाणी भाग- ३ १०१ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. special सुखद अभंग edition ➡️ अभंगवाणी भाग- ४ १०२ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. special दुखद अभंग edition आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७३३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण नाव व पूर्ण अड्रेस पाठवा. #अभंगवाणीkalpeshjadhav #हार्मोनियममित्रkalpeshjadhav ________________________________________________________ आपले utube channels- १] हार्मोनियम मित्र kalpesh jadhav    / @kalpeshjadhav1986   २] अभंगवाणी kalpesh jadhav    / @kalpeshjadhav3340   ३] kalpesh jadhav shorts    / @kalpeshjadhavshorts   ४] Droneman kalpesh jadhav    / @dronemankalpesh   5] kalpesh jadhav creation    / @kalpeshjadhavcreation   please like share & subscribe 1] हार्मोनियम मित्र - 33 https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs... For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com ________________________________________________________ topic cover :- आत्याबाई घरात चोर शिरला घरात चोर शिरला सासुबाई घरात चोर शिरला सासूबाई घरात चोर शिरला सासुबाई घरात चोर शिरला गवळण आत्याबाई घरात चोर शिरला गवळण अहो आत्याबाई घरात चोर शिरला गवळण आत्याबाई घरात चोर शिरला ही गवळण सासुबाई आत्याबाई घरात चोर शिरला गवळण सासूबाई व घरात चोर शिरला गौळण:सासुबाई घरात चोर शिरला सासुबाई घरात चोर शीरला आत्याबाई घरात चोर शिरला सासुबाई घरात चोर शिरला gharat chor shirla gavlan sasubai gharat chor shirla gharat chor shirla atyabai gharat chor shirla sasubai gharat chor shirla gavlan gharat chor shirala attyabai gharat chor shirla dj song atya bai gharat chor shirla atya bai gharat chor shirla gavlan atya bai sasubai gharat chor shirla gharat chor shirla sasubai,o aattyabai gharat chor shirala amchya gharat chor shirla sasu bai gharat chor shirla gavlan घरात चोर शिरला कल्पेश जाधव घरात चोर शिरला गवळण नोटेशन ______________________________________ Ignor Hashtags: #kalpesh_jadhav #अभंगवाणी, #अभंग #bhaktigeete #गौळण #गौळणी #gaulani #gaulan #abhang #bhajan #abhangavani #bhajansong #भजन #भक्तीगीत #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav #marathibhajan #bhaktisong #devotionalsong #indianfolkart kalpesh jadhav bhajan kalpesh jadhav abhang कल्पेश जाधव अभंग कल्पेश जाधव भजन